Weekly Kokan Media (17 April 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (१७ एप्रिल २०२०)

· Kokan Media
5,0
1 anmeldelse
E-bog
12
Sider

Om denne e-bog

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/


साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १७ एप्रिल २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


१७ एप्रिल २०२०च्या अंकात काय वाचाल?


संपादकीय : आढावा बैठका आणि दौरे आधी थांबवा.... 


मुखपृष्ठकथा : हेल्पिंग हँड्स : करोनालढ्यातील मानवी साखळी

सहकार रुजत नाही असे म्हटले जाणाऱ्या कोकणात तब्बल २९ संस्था एकत्र येऊन 'हेल्पिंग हँड्स' नामक अदृश्य साखळीद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा मागणीप्रमाणे घरपोच पुरवठा करण्याचे सेवाभावी कार्य विनामोबदला करत आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या संघटनेच्या कार्याविषयी राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख...


लॉकडाउनमध्ये दिव्यांगांचे जगणे करू सोपे : दिव्यांगांच्या विकासासाठी रत्नागिरीत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षिका सौ. प्रिया अमृत गांधी यांचा लेख


हा डाव साधलेला : बुलबुलने घातलेली अंडी आणि मांजराने साधलेला डाव... धीरज वाटेकर यांचा ललित लेख.. 


बोली : देव तारी त्याला कोण मारी - डॉ. प्रणव अशोक प्रभू यांनी लिहिलेला संगमेश्वरी बोलीतील लेख


करोना संकट टळल्यावर पुन्हा जाऊ निसर्गाकडे : अॅड. गिरीश राऊत यांचा लेख


... म्हणून घातला करोनाने आपल्याला विळखा : बाबू घाडीगावकर यांचा लेख... 


या व्यतिरिक्त वाचक पत्रे, देविदास देशपांडे यांची व्यंगचित्रे, आदी.. 


संपादक : प्रमोद कोनकर


Bedømmelser og anmeldelser

5,0
1 anmeldelse

Om forfatteren

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.

Bedøm denne e-bog

Fortæl os, hvad du mener.

Oplysninger om læsning

Smartphones og tablets
Installer appen Google Play Bøger til Android og iPad/iPhone. Den synkroniserer automatisk med din konto og giver dig mulighed for at læse online eller offline, uanset hvor du er.
Bærbare og stationære computere
Du kan høre lydbøger, du har købt i Google Play via browseren på din computer.
e-læsere og andre enheder
Hvis du vil læse på e-ink-enheder som f.eks. Kobo-e-læsere, skal du downloade en fil og overføre den til din enhed. Følg den detaljerede vejledning i Hjælp for at overføre filerne til understøttede e-læsere.

Mere af B. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर

Lignende e-bøger