Weekly Kokan Media (17 July 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (१७ जुलै २०२०)

· Kokan Media
電子書
12

關於本電子書

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १७ जुलै २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


१७ जुलैच्या अंकात काय वाचाल?


संपादकीय : परीक्षांच्या घोळात नागरिकांची सत्त्वपरीक्षा दुर्लक्षित https://kokanmedia.in/2020/07/17/exammess/


मुखपृष्ठकथा : परीक्षेचा तिढा - महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्यातून कोणता मार्ग काढला पाहिजे याविषयीचे विचार मांडणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख....


परीक्षा न घेतल्यास महाराष्ट्राचेच नुकसान : श्रीरंग मसुरकर यांचा लेख....


लॉकडाउनमुळे करोनाचा प्रसार रोखला गेला का? - 'करोना डायरी'मध्ये किरण आचार्य यांचा लेख...


जिवाशी खेळ सुरू, जिवापेक्षा सर्व काही महत्त्वाचे? - पालघरच्या नीता चौरे यांचा लेख


अमीट नीला सत्यनारायण : देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख आणि त्यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना दिलेला उजाळा


ओढ गावाची : हसोळ (ता. राजापूर) येथील अविनाश लाड यांचा ललित लेख


गुरुपदास : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख...


याशिवाय, सदानंद पुंडपाळ आणि मधुकर घारपुरे या वाचकांचे विचार


關於作者

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.


https://kokanmedia.in/aboutus/

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。

B. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर的其他著作

同類型電子書