Weekly Kokan Media (22 May 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (२२ मे २०२०)

· Kokan Media
5,0
1 atsauksme
E-grāmata
12
Lappuses

Par šo e-grāmatu

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/


साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २२ मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


२२ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?


संपादकीय : वीस लाख कोटींच्या गोष्टीचे तात्पर्य काय?


मुखपृष्ठकथा : वीस लाख कोटींची गोष्ट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जाहीर केलेले वीस लाख कोटींचे पॅकेज कितपत उपयोगी पडेल, महाराष्ट्राला आणि कोकणातील जनतेला त्याचा नेमका कोणता लाभ होणार, या पॅकेजबरोबर आणखी काय व्हायला हवे होते, याची सांगोपांग चर्चा करणारा, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख...


पॅकेजमुळे प्रदूषणकारी औद्योगिकीकरणालाच चालना : भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत यांचा लेख...


करोनात भेटलं शिवलं! : २२ मे रोजीच्या जैवविविधता दिनानिमित्त कोकणातील जैवविविधतेची झलक दर्शविणारा धीरज वाटेकर यांचा लेख...


भटाची कोंड : विवेक (राजू) परब यांचा मालवणी बोलीतील ललित लेख...


जा, पाखरा जा... : अशोक प्रभू यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख...


बालकथा : गोष्ट वाघाच्या मिश्यांची... भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद


राजाभाऊ लिमयेंनी जागवल्या राजीव गांधींच्या आठवणी... 


वर्गणीसाठी संपर्क : 9422382621 kokanmedia@kokanmedia.in

Vērtējumi un atsauksmes

5,0
1 atsauksme

Par autoru

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.

Novērtējiet šo e-grāmatu

Izsakiet savu viedokli!

Informācija lasīšanai

Viedtālruņi un planšetdatori
Instalējiet lietotni Google Play grāmatas Android ierīcēm un iPad planšetdatoriem/iPhone tālruņiem. Lietotne tiks automātiski sinhronizēta ar jūsu kontu un ļaus lasīt saturu tiešsaistē vai bezsaistē neatkarīgi no jūsu atrašanās vietas.
Klēpjdatori un galddatori
Varat klausīties pakalpojumā Google Play iegādātās audiogrāmatas, izmantojot datora tīmekļa pārlūkprogrammu.
E-lasītāji un citas ierīces
Lai lasītu grāmatas tādās elektroniskās tintes ierīcēs kā Kobo e-lasītāji, nepieciešams lejupielādēt failu un pārsūtīt to uz savu ierīci. Izpildiet palīdzības centrā sniegtos detalizētos norādījumus, lai pārsūtītu failus uz atbalstītiem e-lasītājiem.

Vairāk no: B. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर

Līdzīgas e-grāmatas