Weekly Kokan Media (29 May 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (२९ मे २०२०)

· Kokan Media
Е-књига
12
Страница

О овој е-књизи

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/


साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २९ मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


२९ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : समन्वयाच्या अभावाचे चटके अधिक


मुखपृष्ठकथा : 'आत्मनिर्भर भारत' ही उद्योजकांसाठी संधीच

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून कोणाला काय काय मिळू शकेल, हे पॅकेज कसे उपयुक्त ठरू शकेल, याचा ऊहापोह मुंबईतील सीए तेजस पाध्ये यांनी या लेखातून केला आहे.


टाळेबंदीत शोधली संधी...

लॉकडाउन काळाचा सदुपयोग करून विविध नागरिकांनी राबवलेल्या उपक्रमांच्या गोष्टी

- देवरुखच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले विशेष फेस शील्ड

- धोका पत्करून हापूसच्या ४०० पेट्यांची विक्री

- 'ऑन दी स्पॉट पिंट्या'मुळे दिव्यांग भिकारी झाला उद्योजक...

- वाहनांच्या विम्यासंबंधीची फसवणूक टाळणारा अभ्यासक्रम पूर्ण

- चिंध्यांमधून सावरला संसार


ध्येयनिष्ठ देशभक्त : विनायक दामोदर सावरकर

सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारा, माधव अंकलगे यांचा लेख...

О аутору

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.

Оцените ову е-књигу

Јавите нам своје мишљење.

Информације о читању

Паметни телефони и таблети
Инсталирајте апликацију Google Play књиге за Android и iPad/iPhone. Аутоматски се синхронизује са налогом и омогућава вам да читате онлајн и офлајн где год да се налазите.
Лаптопови и рачунари
Можете да слушате аудио-књиге купљене на Google Play-у помоћу веб-прегледача на рачунару.
Е-читачи и други уређаји
Да бисте читали на уређајима које користе е-мастило, као што су Kobo е-читачи, треба да преузмете фајл и пренесете га на уређај. Пратите детаљна упутства из центра за помоћ да бисте пренели фајлове у подржане е-читаче.

Још од аутора B. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर

Сличне е-књиге