Weekly Kokan Media (5 June 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (५ जून २०२०)

· Kokan Media
E-book
12
Strony

Informacje o e-booku

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/


साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या ५ जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


५ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : .... कालचा गोंधळ बरा होता... (करोना संदर्भात)


मुखपृष्ठकथा : गरज पर्यावरणपूरक राजकारणाची 

पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने धीरज वाटेकर यांचा विशेष लेख....


'आत्मनिर्भर भारत' उद्योजकांसाठी संधीच : केंद्र सरकारच्या वीस लाख कोटींच्या पॅकेजचा आढावा घेणारा, सीए तेजस पाध्ये यांच्या लेखाचा उत्तरार्ध...


'निसर्ग'च्या व्यवस्थापनाचा धडा - जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा लेख...


शहाणी झाडं - बाबू घाडीगावकर यांचा प्रासंगिक, ललित लेख...


*टाळेबंदीत शोधली संधी*

रेंज मिळविण्यासाठी रानोरानी


वटपौर्णिमा 'अशी' साजरी करू या? - श्रद्धा कळंबटे यांचे विचार...



O autorze

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.

Oceń tego e-booka

Podziel się z nami swoją opinią.

Informacje o czytaniu

Smartfony i tablety
Zainstaluj aplikację Książki Google Play na AndroidaiPada/iPhone'a. Synchronizuje się ona automatycznie z kontem i pozwala na czytanie w dowolnym miejscu, w trybie online i offline.
Laptopy i komputery
Audiobooków kupionych w Google Play możesz słuchać w przeglądarce internetowej na komputerze.
Czytniki e-booków i inne urządzenia
Aby czytać na e-papierze, na czytnikach takich jak Kobo, musisz pobrać plik i przesłać go na swoje urządzenie. Aby przesłać pliki na obsługiwany czytnik, postępuj zgodnie ze szczegółowymi instrukcjami z Centrum pomocy.

Więcej tytułów autora: B. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर

Podobne e-booki