YADNYAKUNDA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
48
ページ

この電子書籍について

देशभक्तीची महती विषद करणार्या कुमारांसाठीच्या कथा

"यज्ञकुंड'' हा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा कुमारांसाठीचा कथासंग्रह. अतिशय सहज, अकृत्रिम शैलीतील या कथा कुमारांनाच नव्हे, तर प्रौढांनाही अंतर्मुख करतात. आपल्या देशाला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी अगणित लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. गांधीजी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी पेटवलेल्या यंज्ञकुंडात त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनांची, आशाआकांक्षाची आहुती दिली. त्यांनी पाहिली आदर्श समाजाची स्वप्ने !... परंतु स्वतंत्र देशातली पुढची पिढी ही बांधिलकी मानते का ?... केवळ व्यक्तिगत उत्कर्षासाठी व स्वार्थासाठी त्यांनी स्वत:चे वेगळे मार्ग चोखाळले तर ?... देशप्रेमाचं हे यज्ञकुंड विझेल का ?... जीवनकलहाच्या आरंभी जोपासलेली मूल्यं तरी शेवटपय|त तशीच लखलखीत राहतात का ? "जीवनासाठी कला'' असे मानणारे वि. स. खांडेकर आपल्या कथांतून, जीवनातील उच्च नौतिक मूल्यांचा उद्घोष करत हे प्रश्न उपस्थित करतात.

This exclusive collection of stories complete  both the teenagers and grownups to introspect themselves. Many people have sacrificed themselves for the noble cause of independence. They sacrificed everything, their personal lives, their ambitions, their hopes in the oblation lighted by the leaders like Gandhi, Nehru, Sardar Patel, Lala Lajpatray, Tilak etc. They a dreamt of ideal sociely. But do the next generation know this, do they realise the value of sacrifice by the earlier generation?  If the generation of Independent India decide to have their own way then? If they give importance only to their personal prosperity and selfishness... then?  Will this oblation get extinguished? or will the moral values shine as ever. V. S. Khandekar presents these questions through his stories, giving us moderate doses of high moral values essential for smooth running of the society.  

著者について


この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。