YASHVANTRAO CHAVAN AATHAVANI AKHYAYIKA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
268

關於本電子書

यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन. लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून-पत्ररूपात सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आहे. लोकनेते यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. यात लक्ष्मण मानेंना बालपणापासूनच यशवंतरावांबद्दल कसे कुतूहल होते, इथपासून ते यशवंतरावांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास या कालखंडाचा सजगतेने, संवेदनशीलपणे केलेला अभ्यास व मोठा कालपट माने वाचकांसमोर मांडतात. यशवंतरावांचा जनसंपर्क, लोकांबद्दलचे प्रेम, पक्षनिष्ठा नवनवीन योजना राबवण्याची त्यांच्या मनात असलेली उर्मी, साहित्य,कला, संगीतप्रेम या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकात माने यांनी घेतला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास. हे सर्व असूनही खऱ्या अर्थाने लोकांशी असलेली आपुलकीची नाळ व कवीमन अखेरपर्यंत ठेवून सतत जमिनीवर पाय असलेला हा अवलिया. रूढार्थाने यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या हयातीतच आख्यायिका बनून राहिले होते, यात तीळमात्रही शंका नाही. त्या सगळ्या गोष्टीचा घेतलेला सामाजिक, राजकीय व मानवतेच्या दृष्टीने घेतला वेध म्हणजेच हे पुस्तक होय ! THIS BOOK IS A COLLECTION OF WRITE-UPS THAT EVOKE THE MEMORIES OF YASHWANTRAO CHAVAN. LAXMAN MANE HAS INTERACTED WITH SUPRIYA SULE IN LETTER FORM THROUGH THIS BOOK. HE HAS REVEALED THE PERSONALITY OF PEOPLE`S LEADER YASHWANTRAO. IN THIS BOOK, LAKSHMAN MANE PRESENTS TO THE READERS A CAREFUL AND SENSITIVE STUDY OF HOW HE WAS CURIOUS ABOUT YASHWANTRAO SINCE HIS CHILDHOOD TILL HIS ASSOCIATION WITH HIM IN FUTURE AND COVERS A LARGE CHRONOLOGY OF THIS PERIOD.IN THIS BOOK, MANE HAS FOCUSED ON YASHWANTRAO`S PUBLIC RELATIONS, LOVE FOR PEOPLE, PARTY LOYALTY, HIS ENTHUSIASM TO IMPLEMENT NEW PLANS, HIS LOVE FOR LITERATURE, ART, AND MUSIC. INSPITE OF HIS POLITICAL JOURNEY FROM BEING THE FIRST CHIEF MINISTER OF MAHARASHTRA STATE TO THE DEPUTY PRIME MINISTER OF INDIA, YASHWANTRAO HAS ALWAYS BEEN A DOWN TO EARTH PERSON. HE MAINTAINED HIS SENSE OF BELONGING FOR THE PEOPLE IN THE TRUE SENSE AND HIS POETIC MINDSET TILL THE END. THERE IS NO DOUBT THAT YASHWANTRAO CHAVAN REMAINED A LEGEND DURING HIS LIFETIME. THE SOCIAL, POLITICAL AND HUMANITARIAN PERSPECTIVE OF ALL THESE ASPECTS LIES IN THIS BOOK!

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。