ZADVATA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
5則評論
電子書
144

關於本電子書

अस्सल अनुभवांतून मानवी जीवन सत्याचा वेध घेणाऱ्या विश्वात्मक कथा

कथा ही विविध रूपांनी जशी अवतरत असते, तशी मानवी जीवनाची विविध अंगोपांगे ती धुंडाळत असते. तिला कोणतेही मानवी जीवन वज्र्य नसते. असे असले, तरी त्या कथेच्या निर्मात्या लेखकाच्या वाट्याला विशिष्ट जीवन आलेले असते. त्या विशिष्ट जीवनातील अनेक अनुभवांना आणि त्यांच्या घटकांना तो आपल्या कथेत साकार करत असतो. पण गमतीची गोष्ट अशी, की त्या विशिष्ट घटनाप्रसंगांच्या पदरांना धरून तो विश्वात्मक मानवी जीवन-सत्याचा वेध घेतो. त्यामुळे कथेचा अनुभवाकार, कथेचे शरीर विशिष्ट असले, तरी त्या कथेचा आत्मा, आशय विश्वात्मक असतो. कलात्मक कथेचा हा गुणविशेष असतो. आनंद यादवांच्या `झाडवाटा'मध्ये याचा प्रत्यय येतो. ते `झाडवाटा' धुंडाळत असले, त्या वाटांवरील अनुभव व्यक्त करत असले, तरी त्या कथांचा आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी मनांना आपलासा वाटतो. `झाडवाटा'ची ही किमया पानोपानी अनुभवाला येते.

A story comes in different forms, it searches through the different modes of life. None of the experiences or forms of life are forbidden to it. At the same time, the writer undergoes some particular life-style. He expresses this through his writings. Still, he tries to take an aim at the universal happenings based on his personal experiences. This in turn makes the story universal with its peculiar body and form. This is a unique feature of the artistic stories. We taste the trueness of this throughout Anand Yadav`s stories sketched in "Zadvata`, literally meaning the ways in a jungle. Even though the author is explaining his personal experiences, the readers find them to be universal. Each and every leaf of all the trees make this come true.

評分和評論

4.0
5則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。