स्वछंद बेधुंद हे क्षण, नि बरसले आनंदघन, आज आत्ता एवढ्यात, कसे हरकले "मुरादमन"
कालचे कशाला सांगायचे, उद्याचे उद्याला बघायचे, आज आत्ता एवढ्यात, "मुरादमन" जगायचे...
Marathi Poetry by Sachin Nikam.
कवी सचिन निकम हे पुणे, भारताचे रहिवाशी आहेत.
विविध विषयावरील अतिश्य सुंदर असे काव्यलेखन त्यांनी केले आहे.
पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटणाऱ्या सोप्या पण गहन विचार मांडणाऱ्या कविता ही त्यांची शैली.
आतापर्यंत त्यांचे ८ काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.
मुक्तस्पंदन, मुग्धमन, मुकुलगंध, मुखदर्पण, मुकुटपीस आणि मुरादमन हे मराठी.
तसेच गीतगुंजन हा हिंदी आणि Charming Rhymes हा इंग्रजी.
याशिवाय दिलखुलास ही चित्रपट संहिता त्यांनी लिहिली आहे.
संपर्क : sachinikam@gmail.com
+919890016825