BUSINESS MAHARAJE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
3 reviews
Ebook
356
Pages

About this ebook

बिझिनेस महाराजे म्हणजे भारतातील आठ विख्यात उद्योगपतींच्या यशाची उत्कंठावर्धक कहाणी.

बहुरंगी `अँबिशस' अंबानी, स्कूटरनिर्मिती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हिऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग' टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत. बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांची अंतस्थ माहिती देता-देता या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, त्यांच्या व्यवस्थापनाची गुपिते कोणती, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले, त्याचे एखाद्या कादंबरीहूनही रोमहर्षक, खिळवून टाकणारे वर्णन. परिश्रमपूर्वक संशोधनाची जोड असलेल्या या ग्रंथातील उद्योगपतींच्या कर्तृत्वगाथा स्फूर्तीदायक व विस्मयचकित करून टाकतील.

Ratings and reviews

5.0
3 reviews
ONKAR AGALE
July 11, 2020
Best
Did you find this helpful?
VISHAL PATIL
July 3, 2020
कडक
Did you find this helpful?

About the author

 

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.