REPLAY

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
Ebook
280
Pages

About this ebook

"ON THE MORNING OF JULY 9, 2012, NEW YORK TIMES INVESTIGATIVE REPORTER ANDREW STILMAN IS JOGGING ALONG THE HUDSON RIVER WHEN HE FEELS A SUDDEN, SHARP PAIN IN HIS LOWER BACK. HE COLLAPSES IN A POOL OF BLOOD. WHEN HE REGAINS CONSCIOUSNESS, IT’S MAY 7, 2012—EXACTLY TWO MONTHS EARLIER.FROM THAT MOMENT ON, ANDREW HAS SIXTY DAYS TO UNCOVER HIS MURDERER. SIXTY DAYS TO FIND OUT WHO WANTS HIM DEAD AND WHY—HIS WIFE? SOMEONE HE’S REPORTED ON? A COWORKER WITH A GRUDGE? FROM NEW YORK CITY TO BUENOS AIRES, ANDREW EMBARKS ON A GRIPPING RACE AGAINST TIME, IN A TWISTING TALE THAT IS BY TURNS FUNNY AND HEARTRENDING, FROM AN INTERNATIONAL-BESTSELLING AUTHOR WHOSE NOVELS HAVE SOLD MORE THAN FORTY MILLION COPIES."

"अ‍ॅन्ड्र्यू स्टिलमनचा खून झाल्यापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. २०१२ च्या ९ जुलैच्या सकाळी, न्यू यॉर्क टाइम्सचा शोधपत्रकार अ‍ॅन्ड्र्यू स्टिलमन हडसन नदीच्या भागात जॉगिंगसाठी गेल्यावर त्याच्या पाठीच्या खाली अचानक तीव्र वेदना त्याला जाणवते. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळतो. त्याची शुद्ध परत येते तो दिवस असतो ७ मे, २०१२– म्हणजे दोन महिने आधीचा. त्याचा मृत्यू व्हावा आणि का व्हावा, असं कुणाला वाटतं, याचा शोध घेण्यासाठी अ‍ॅन्ड्र्यूकडे आता बासष्ट दिवस उरले आहेत. त्याचं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याला एक संधी आहे.

 न्यू यॉर्क सिटी ते ब्यूनॉस आयरिसच्या प्रवासात अ‍ॅन्ड्र्यूची काळाविरुद्धची शर्यत वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. कौशल्यपूर्ण रचना असलेली आणि चातुर्यानं सांगितलेल्या या रोमांचक कहाणीचे लेखक आहेत फ्रान्सचे सर्वांत लोकप्रिय समकालीन कादंबरीकार. कथेचा शेवट अविस्मरणीय रीतीनं करतात."

About the author

Marc Lévy's novels have sold over three million copies and have been translated into more than 40 languages, making him the most widely read French author today. His English translation of the novel, "If Only It Were True" sold nearly half a million copies and was made into a film starring Reese Witherspoon and Mark Ruffalo. Levy lives in New York's West Village with his wife and son.

मार्क लेव्हीच्या कादंबऱ्यांच्या तीस दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ४० हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत, ज्यामुळे तो आजचा सर्वात जास्त वाचला जाणारा फ्रेंच लेखक बनला आहे. त्यांची इंग्रजी भाषेत अनुवाद झालेली कादंबरी, "इफ ओन्ली इट वर ट्रू " च्या जवळजवळ अर्धा दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आणि या पुस्तकावर आधारित रीझ विदरस्पून आणि मार्क रफालो अभिनीत चित्रपट बनविला गेला. लेव्ही आपल्या पत्नी आणि मुलासह न्यूयॉर्कच्या वेस्ट व्हिलेजमध्ये राहतात.

PURUSHOTTAM DATTATREYA DESHMUKH WAS BORN ON 17 AUGUST 1944. MA FROM AURANGABAD. (ENGLISH) HE STARTED TEACHING IN A COLLEGE IN NANDED DISTRICT. DUE TO HIS INTEREST IN ENGLISH LANGUAGE AND HIS MASTERY OVER IT, HE EVENTUALLY STARTED HOLDING THE POST OF HEAD OF ENGLISH DEPARTMENT. ALONG WITH TEACHING, HIS EMPHASIS WAS ON ENGLISH LANGUAGE, LITERATURE AND PHONETICS. DURING HIS 37 YEARS OF TEACHING, HE SUCCESSFULLY PARTICIPATED IN PAPER READINGS IN MANY ENGLISH LITERATURE CONFERENCES. ALSO SUCCESSFULLY ORGANIZED MANY SEMINARS ON ENGLISH LITERATURE. PURUSHOTTAM DESHMUKH FURTHER CHOSE THE FIELD OF TRANSLATION, KEEPING IN MIND HIS LOVE FOR MARATHI AS WELL AS ENGLISH SINCE HIS CHILDHOOD. MANY STORIES TRANSLATED BY HIM HAVE BEEN PUBLISHED IN MAGAZINES AS WELL AS DIWALI ISSUES. HIS TRANSLATIONS OF MANY WELL-KNOWN ENGLISH WRITERS HAVE BEEN PUBLISHED BY DIFFERENT PUBLISHING HOUSES. HIS TRANSLATION DIE FOR ME HAS BEEN PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE. APART FROM THIS, HIS LONG ARTICLE ON INDIAN ENGLISH LITERATURE HAS BEEN PUBLISHED IN DAI.SAKAL. BESIDES WRITING, TRANSLATING, DRAWING-PAINTING, PURUSHOTTAM DESHMUKH CURRENTLY RESIDES IN AURANGABAD.


पुरुषोत्तम दत्तात्रेय देशमुख यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. औरंगाबाद येथून एम.ए. (इंग्रजी) झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील एका महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. इंग्रजी भाषेची आवड व त्यावरील प्रभुत्व यांमुळेच कालांतराने त्यांनी इंग्रजी विभागप्रमुख हे पद सांभाळण्यास सुरूवात केली. अध्यापनासोबतच त्यांचा इंग्रजी भाषा, साहित्य व उच्चारशास्त्र यांवर भर असे. आपल्या ३७ वर्षे अध्यापनाच्या काळात त्यांनी इंग्रजी साहित्याच्या अनेक कॉन्फरन्स मधील पेपररीडिंगमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. तसेच इंग्रजी साहित्याच्या अनेक परिसंवादांचे यशस्वी आयोजनही केले. लहानपणापासून मराठीसोबतच इंग्रजी भाषेकडे असणारी ओढ लक्षात घेऊन पुरुषोत्तम देशमुख यांनी पुढे अनुवाद हे क्षेत्र निवडले. मासिकांमध्ये तसेच दिवाळी अंकांमध्ये त्यांनी अनुवाद केलेल्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांतर्पे अनेक नामांकित इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांचा डाय फॉर मी हा अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. याशिवाय इंडियन इंग्लिश लिटरेचर या विषयावरील त्यांची प्रदीर्घ लेखमाला दै.सकाळमध्ये प्रसिद्ध झाली आहे. लेखन, अनुवाद यांसोबतच ड्रॉइंग-पेंटिंग करणार्या पुरुषोत्तम देशमुख यांचे वास्तव्य सध्या औरंगाबाद येथे आहे.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.