१०१ गोष्टींचा खजिना

E lit Publications
Free sample

About the author

 मुकेश माचकर

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मुकुंद शिरगावकर, पंचम, मुन्ना, बित्तमबाज, अनंत फंदी आदी अनेक नावांनी विविध विषयांवर सदरलेखन केल्यानंतर मुकेश माचकर यांनी 'हसा लेको' या हास्यकथांच्या दैनिक सदरासाठी मामंजी हे टोपणनाव घेतलं आणि ते कालनिर्णयच्या दिवाळी अंकातून गेली १६ वर्षं नियमित वाचायला मिळतं आहे. 

शैक्षणिक-व्यावसायिक कारकीर्द

फर्गसन कॉलेज, पुणे येथून अर्थशास्त्राची पदवी
पुणे विदय़ापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी
मार्केट मिशनरीज या जाहिरात संस्थेत कॉपीरायटर

1993पासून पत्रकारितेत कार्यरत.
केसरीमध्ये उपसंपादकपदापासून सुरुवात.
महाराष्ट्र टाइम्समध्ये १५ वर्षांच्या कारकीर्दीत उपसंपादक, वार्ताहर, चित्रपट समीक्षक, मुख्य उपसंपादक, पुरवणी संपादक, सहायक संपादक ही पदे भूषविली.
'प्रहार' या दैनिकाची पायाभरणी करण्यात मोठा सहभाग. निवासी संपादक आणि सहयोगी संपादक
‘मी मराठी लाइव्ह’ या दैनिकाचे संपादक 

'बिगुल' या महाराष्ट्रातल्या पहिल्या मत-पोर्टलचे संपादक.

लेखन कारकीर्द

वर्तमानपत्रांमध्ये चित्रपट, राजकीय-सामाजिक घडामोडींवर चौफेर लेखन

'महाराष्ट्र टाइम्स'च्या चित्रपट परीक्षणांमधून महाराष्ट्रभर निर्माण झालेली ओळख

'मामंजी' या नावाने हास्यकथांचे लोकप्रिय स्तंभलेखन

राजकीय, सामाजिक विषयांचा तिरकस वेध घेणारी लेखणी. 

सोशल मीडियावर सजग वावर. 

फेसबुकसारख्या माध्यमातील लेखनाच्या क्षमता जोखण्यासाठी धक्कथा आणि दृष्टांतकथांचं लेखन 

ई-लिट या प्रकाशनसंस्थेच्या माध्यमातून ई-प्रकाशनात प्रवेश

पुस्तकसंपदा 

'हसा लेको' हा हास्यकथा संग्रह,
'काय म्हणता राव' हा अनवट म्हणींच्या माध्यमातून सामाजिक संदर्भांचा वेध घेणारा संग्रह,
'आर. डी. बर्मन जीवन-संगीत' हा राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सांगितिक चरित्राचा अनुवाद
'अक्कलझाड' हा दृष्टांतकथांचा पुस्तकसंच

Read more
Collapse
Loading...

Additional Information

Publisher
E lit Publications
Read more
Collapse
Published on
Feb 26, 2017
Read more
Collapse
Pages
184
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.