तुझ्या जाणीवेने: निवडक कवितांचा संग्रह

· युवा संवाद प्रकाशन, नई दिल्‍ली
4.7
7 reviews
Ebook
80
Pages

About this ebook

सागर कछवा यांच्‍या निवडक कवितांचा संग्रह

Ratings and reviews

4.7
7 reviews
jeevan swasthya
July 6, 2021
तुझ्या जाणीवेने कविता संग्रह अप्रतिम आहे.
1 person found this review helpful
Did you find this helpful?
Poonam singh
July 7, 2021
Bahut hi Achcha likha hai
Did you find this helpful?

About the author

सागरचं बालपण मी पाहिलं आहे. आई-वडिलां सोबत त्‍याने ही कष्‍ट पूर्ण जीवन व्‍यथित केलेलं आहे. शेताची कामं करत, गुरं-ढोरं चारत, शेण-पाणी काढत त्‍याचे बालपण गेले आहे. आज तो एका चांगल्‍या पदावर जरी असला तरी त्‍याच्‍या जाणीवेत कष्‍ट करून जिविका जगणारा शेतकरी, शेतमजुर, कामगार इत्‍यादीच्‍या वेदना स्थिर आहेत. म्हणूनच कदाचित त्‍यानं शोषितांच्‍या न्‍यायाला व संघर्षाला बळ द्यायचे ठरवले आणि स्‍वत:ला सामाजिक चळवळीशी बांधून घेतले आहे.

या काव्‍य संग्रहात देखील प्रेम, प्रणय, विरह यांची गाणी गाता गाता समाजाच्‍या विषम स्थितीवर त्‍याचे शब्‍द आंदोलित होतांना दिसत आहेत. हा कवी आणि त्‍याचे काव्‍य माझ्या मातीतुन विकसित होत आहे याचा मला अभिमान आहे. त्‍याच्‍या साहित्‍य प्रवासाला अनेकानेक शुभेच्‍छा !

- राकेश अग्निहोत्री

उदीत कला मंच भाडणे, धुळे 



Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.