ओपेरा मिनी तुम्हाला धीम्या नेटवर्कवर असतानाही जलद आणि सुरळीतपणे ब्राउझ करू देते. ओपेरा मिनी वापरताना तुमच्या डेटाची ९०% पर्यंत बचत करा.
ओपेरा मिनीची लोकप्रिय वैशिष्ट्ये:
✔️ डेटा सेव्हिंग मोड
✔️ जलद ब्राउझिंग आणि डाउनलोड्स
✔️ फुटबॉल मोड
✔️ लॉक्ड मोड
📶 डेटा सेव्हिंग
डेटा सेव्हिंग मोड चालू करून तुमच्या डेटाची ९०% पर्यंत बचत करा. याचा अर्थ तुमच्यासाठी अधिक ब्राउझिंग!
🚀 जलद ब्राउझ आणि डाउनलोड करा
ओपेरा मिनी एक जलद वेब ब्राउझर आहे! सर्वात सुरळीत ब्राउझिंग अनुभवासाठी, धीम्या नेटवर्कवरही, तुमच्या पेज लोडिंगचा वेळ कमी करा.
⚽️ फुटबॉल मोड
तुमच्या आवडत्या लीग आणि संघांचे नवीनतम गोल, बातम्या आणि बरेच काही थेट ओपेरा मिनीमध्ये मिळवा. प्रीमियर लीग, युएफा चॅम्पियन्स लीग आणि इतर स्पर्धांसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळवा!
🔒 लॉक्ड मोड
तुमचे ब्राउझिंग सुरक्षित करा. तुमचे वैयक्तिक ब्राउझिंग एका विशिष्ट पिनद्वारे स्वतःपुरते मर्यादित ठेवा.
अतिरिक्त वैशिष्ट्ये:
✔️ वैयक्तिकृत न्यूजफीड
✔️ मोफत ॲड-ब्लॉकर
✔️ ऑफलाइन पेजेस
✔️ ब्राउझर कस्टमायझेशन
✔️ नाईट मोड
✔️ व्हिडिओ प्लेयर
तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडते. https://help.opera.com/en/mini/ येथे कधीही आमच्याशी संपर्क साधा.
या रोजी अपडेट केले
२७ मार्च, २०२६