SPICY: लेसबियन चैट आणि डेटिंग

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.५
१.४२ लाख परीक्षण
५० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
17+ वर्षांचे प्रौढ
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

हाय! तुम्हाला इथे पाहून आनंद झाला. तुम्ही नवीन लेस्बियन, बायसेक्सुअल आणि क़ुईर महिलांना भेटू इच्छीता का? अगदी नवीन SPICY अॅप सोबत हे खूपच सोपे आहे. जवळपास आणि जगभरातील लाखो समलिंगी लोकांशी कनेक्ट करा. तुम्हाला कोण आवडते हे शोधा आणि तुम्ही ठरवा की ते कुठपर्यंत न्यायचे. आधीच आमचे15 दशलक्ष सदस्यत आहे आणि 100,000 पेक्षा जास्त नवीन सदस्य दररोज सामील होतात. SPICY सोबत सुन्दर महिला शोधणे सोपे आहे! आम्हाला विविधता आवडते आणि आम्ही सर्व लेसबियन, बाय आणि ट्रांसजेंडर लोकांचे स्वागत करतो.

✔ तुम्ही ठरवा
आम्ही तुमच्या आसपास्च्या सर्वात मनोरंजक महिला सादर करतो. मैच गेम मधे तुम्ही निवादा की तुम्हाला कोण आवडतेआणि कोण नाही आवडत. तुम्हाला फ़क्त तुम्ही लाइक केलेल्या व्यक्तीकडूनच सन्देश येतात, आणि तुम्ही ठरवू शकता की कोण तुमच्याशी संवाद सुरु कर शकेल. SPICY मधे, तुम्ही सर्व नियंत्रित ठेवू शकता आणि तुम्हाला नको असलेले विज़िटर्स तुम्हाला त्रास देणार नाहीत.

✔ तुम्ही सर्व नियंत्रित ठेवू शकता
SPICY च्या मागे एक मोठी मिशन आणि एक लहान संघ आहे: आम्हाला महिलांसाठी एकमेकांशी कनेक्ट करने अधिक मजेदार, सुरक्षित आणि छान बनवायचे आहे. तुमचे अचूक स्थान आणि वैयक्तिक डेटा गुप्त राहतील. SPICY मधे, प्रत्येकजण सुरक्षित आणि निनावी असते.

✔ पूर्णपणे मोफत
SPICY आपल्यासारख्या महिलांसाठी आहे एक योग्य लेडी शोधण्याकरीता. पारंपारिक डेटिंग सेवा, शुल्क-आधारित समलिंगी अॅप्स किंवा क्लिष्ट नखरा चॅट्स विसरा . SPICY नवीन, वेगळे आणि खेळ बदलणारे आहे.

कृपया अभिप्राय किंवा टिप्पण्या येथे पाठवा:
android@spicy.love

खूप मजा करा आणि आपल्या पुनरावलोकनासाठी धन्यवाद :)

चियर्स,
SPICY मधील मुली
या रोजी अपडेट केले
३० जून, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 3
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
१.३८ लाख परीक्षणे

नवीन काय आहे

Looking for the perfect app to meet new friends or date right now? You got it!
We work every day to bring you the absolute best social and dating experience and update our app with new improvements frequently. To make sure you don't miss a thing, just keep your updates turned on.

New:
Bug fixes and performance improvements.

Your feedback is very important to us, so please let us know what you think!
Have fun!
The Spicy team