पेटीएम:सिक्योर यूपीआय पेमेंट्स

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.६
१.९५ कोटी परीक्षण
५० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

पेटीएम भारताचे #१ पेमेंट्स ॲप आहे ज्यावर ३० करोडहून अधिक भारतीय विश्वास करतात. भीम यूपीआय च्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैश्यांच्या हस्तांतरणासाठी पेटीएम ॲप डाउनलोड करा आणि दुकानांमध्ये आणि आयआरसीटीसी, फ्लिपकार्ट, उबर, झोमॅटो आणि स्विगी सारख्या ऑनलाइन साईट्स/अ‍ॅप्स वर लगेचच भरणा करा. मोबाइल रिचार्ज, फास्टटॅग रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, मूवी तिकिटे, पोस्टपेड बिल भरणा, विविध सेवांची बिले जसे पाणी, गॅस, लाईट, लॅन्डलाईन, ब्रॉडबँड आणि विमा यांचे देखील भरणा करण्यास पेटीएमचा उपयोग करू शकता. म्यूचुअल फंड, डिजिटल सोनं आणि एनपीएस मधे गुंतवणूक करतांना, विमा चा लाभ घेतांना, सिबिल क्रेडिट स्कोर मोफत चेक करतांना, आत्ता वर्तमान क्षणात खरेदी करून पेटीएम पोस्टपेड सोबत नंतर भरणा करू शकता. केवळ काही किरकोळ टॅप करूनच आयआरसीटीसी ट्रेन, विमान आणि बस ची तिकिटं बुक करा.

बँक ते बँक पैश्यांचे हस्तांतरण BHIM UPI द्वारे
● कोणत्याही मोबाइल नंबर वरून अथवा बँक खात्यातून थेट आपल्या स्वतःहाच्या बँक खात्यात पैशे प्राप्त करा अथवा पैशे पाठवा. यूपीआयची सेवा वापरतांना वॉलेट केवायसी करणे अनिवार्य नाही
● खात्यातील शिल्लक असलेली रक्कम तपासा, लाभार्थींना खात्याशी जोडा आणि अनेक बँक खाती व्यवस्थापित करा - स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारतातील इतर बँका ज्या भीम यूपीआयचे समर्थन करतात

यूपीआय आयडी
● आपल्या बँक खात्याची माहिती देण्याऐवजी पर्यायी सुविधेच्या रूपात यूपीआय आयडी एक असे अद्वितीय आयडी आहे ज्याचे वापर यूपीआय पेमेंट करण्यासाठी केले जाते

यूपीआय पिन
● यूपीआय पिन ही एक अशी ४ ते ६ अंकी संख्या आहे जी यूपीआय आयडी तयार करतांना निश्चित केली जाते. सर्व यूपीआय व्यवहारांकरिता, यूपीआय पिन आवश्यक आहे

मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज
● आता मिळवा नवीनतम प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आणि सवोत्तम ऑफर्स आपल्या जिओ रिचार्ज, एरटेल रिचार्ज, वोडाफोन आयडिया (वी) रिचार्ज, बीएसएनएल, इत्यादी रिचार्जेस वर. तसेच आपले डेटा कार्ड्स सुद्धा पेटीएम सोबत ऑनलाईन रिचार्ज करा.
● आपले डीटीएच कनेक्शन्स रिचार्ज करा - टाटा प्ले, सन डायरेक्ट, एरटेल डीटीएच, डिश टीव्ही, विडिओकॉन डी2एच आणि मिळवा कॅशबॅक ऑफर्स

विकत घ्या आणि व्यवस्थापित करा फास्टटॅग
● आता कोणत्याही वाहनासाठी कमीतकमी दस्तऐवजीकरण करीत, आपले पेटीएम वॉलेट वापरून, फास्टटॅग विकत घ्या आणि रिचार्ज करा

विविध उपयुक सुविधांच्या बिलांचा भरणा करणे
● आपल्या लाईट बिल चा भरणा करा, ६० पेक्षा अधिक सेवा प्रदात्यांकडे ज्यात सामील आहे – BESCOM, PSPCL, BSES, MSEB, UPPCL, TSSPDCL इत्यादी
● पाण्याच्या बिलाचे पेमेंट, गॅस बिलाचे पेमेंट, क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट आणि लँडलाईन बिल पेमेंट (एअरटेल, बीएसएनएल, एमटीएनएल, रिलायन्स), ब्रॉडबँड, विमेचा हफ्ता, ई-चलान, कर्ज, फी पेमेंट, महापालिका इत्यादिसाठी बिल भरणा करू शकता

ऑफलाईन स्टोअर्सवर पेमेंट करा
● आपल्या जवळच्या किराण्याच्या दुकानांमध्ये, औषधांच्या दुकानांमध्ये, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप, इतर रिटेल दुकानांमध्ये इत्यादींवर यूपीआय किंवा मोबाईल नंबरद्वारे अथवा क्यूआर कोड स्कॅन करून सहज पेमेंट करा

ऑनलाईन स्टोअर्सवर पेमेंट करा
● फूड डिलीव्हरी, किराणा, खरेदी आणि एंटरटेनमेंट अॅप्स/साइट्स आणि

डिजिटल सोने खरेदी आणि विक्री करा
● लाईव्ह बाजार दरांवर शुद्ध २४K सोने (NABL प्रमाणित आणि BIS मान्यता प्राप्त) खरेदी करा
पेटीएम पोस्टपेडसाठी अर्ज करा
● पेटीएम पोस्टपेडसाठी अर्ज करा, आणि ₹६०,०००/- पर्यंतच्या क्रेडिट मर्यादेसह बाय नाउ,पे लेटर (आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या) सुविधेचा लाभ घ्या

पर्सनल लोन मिळवा
१०,०००/- पासून २,५०,०००/- पर्यंतच्या रकमेचे कर्ज मिळवा
३-६० महिन्यांच्या दरम्यान कर्जेची परतफेड करा
वार्षिक टक्केवारी दर (एपीआर) (वार्षिक मासिक घट): १०.५ - ३५ %
कर्ज प्रक्रिया शुल्क: ०-६ %
कृपया लक्षात घ्या: वैयक्तिक कर्जे केवळ भारतीय नागरिकांना भारताच्या हद्दीत उपलब्ध आहेत

कर्ज देणारे भागीदार (NBFC):
- Hero Fincorp Ltd: https://www.herofincorp.com/partners
- Aditya Birla Finance Ltd: https://personalfinance.adityabirlacapital.com/pages/individual/platform_partners.aspx
- Clix Capital Services Pvt. Ltd: https://www.clix.capital/our-partners/paytm/

उदाहरण:
कर्जेची रक्कम: १,००,०००/-, व्याज २३%, प्रक्रिया शुल्क ४.२५%, कालावधी: १८
कर्ज प्रक्रिया शुल्क: ₹४२५०
स्टाम्प ड्यूटी शुल्क: कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे लागू
ईएमआय प्रति महिना: ₹६६२१
एकूण व्याज: ₹१९१७८
वितरण रक्कम: ₹९४७८५
देय रक्कम: ₹११९१८६
या रोजी अपडेट केले
१३ जुलै, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती आणि संपर्क
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
१.९४ कोटी परीक्षणे
suryakant nimbalkar
२१ जुलै, २०२४
खूप छान... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Paytm - One97 Communications Ltd.
२१ जुलै, २०२४
We appreciate your feedback, and we love hearing from our customers that instills in us the hunger to work better each day. Please give a try to our services like Payments, UPI money transfer, Recharge and Bill Payments, Travel and Movie ticket booking, Shopping and much more.
Kailas Kamble
२३ जुलै, २०२४
छान
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Paytm - One97 Communications Ltd.
२३ जुलै, २०२४
Thanks for your encouraging words. Please rate us with 5 stars to encourage us more.
Pravin Pawar
२२ जुलै, २०२४
ok
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Paytm - One97 Communications Ltd.
२२ जुलै, २०२४
Thanks for your rating of 5 stars. Please try our services like Payments, UPI money transfer, Recharge and Bill Payments, Travel and Movie ticket booking, Shopping and much more.

नवीन काय आहे

We are super excited about this update, and can’t wait for you to try it out
- Paytm UPl is now powered by Yes Bank, SBI, HDFC Bank and Axis Bank. Update your app and grab your new UPl IDs. #PaytmKaro