Marathi Jodii is a matchmaking app for common people to find verified marriage matches in Marathi.
Find your ideal life partner without depending on relatives, brokers, or local marriage groups in our shaadi app. Thousands of Marathis join Marathi Jodii every day, browse lakhs of profiles and connect based on their partner preferences.
Marathi Jodii offers free registration for both men and women, with all profiles verified to ensure a safe, secure, and reliable matchmaking experience.
You’ll find profiles of:
Factory workers, technicians
Retail salesmen/salesgirls
Electricians, AC technicians
Drivers, cooks
Delivery executives, tele-callers
BPO employees, security guards and many more!
इथे नातेवाईक, दलाल किंवा स्थानिक लग्न गटांवर अवलंबून न राहता तुमचा योग्य जीवनसाथी शोधा.
जगभरातील हजारो मराठी लोक दररोज Marathi Jodii मध्ये सामील होतात, लाखो प्रोफाइल्स पाहतात आणि आपल्या पसंतीनुसार जोडीदाराशी संपर्क साधतात.
Marathi Jodii मध्ये पुरुष आणि महिलांसाठी मोफत नोंदणी आहे.
सर्व प्रोफाइल्स व्हेरिफाईड असल्यामुळे जोडी जुळवण्याचा अनुभव सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोपा आहे.
तुम्हाला इथे फॅक्टरी कामगार, तंत्रज्ञ, रिटेल सेल्समन/सेल्सगर्ल्स, इलेक्ट्रिशियन, एसी तंत्रज्ञ, ड्रायव्हर्स, कूक्स, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज, टेलि-कॉलर्स, बीपीओ कामगार, सुरक्षा रक्षक आणि बरेच काही बघता येतील.
Using Marathi Jodii is easy and completely free to register:
1. Download the app
2. Select your preferred language
3. Enter your mobile number and log in with OTP
4. Create your profile with basic details
5. Verify your profile
6. Start exploring matches for marriage
Looking for a match? Get the following benefits with Marathi Jodii:
• Access thousands of matches
View profiles based on the following details:
• Education
• Profession
• Income
• Age
• Location/City
• Profiles with photos
Additional paid benefits include:
📱 Get phone numbers and connect via phone or WhatsApp
⭐ View horoscopes of profiles you like
MarathiJodii ॲप नोंदणी करण्यासाठी विनामूल्य असून वापरण्यास सोपे आहे:
ॲप डाउनलोड करा
तुमची भाषा निवडा
तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवा आणि लॉगिन करा
प्रमुख माहितीसह तुमचे प्रोफाइल तयार करा
तुमचा प्रोफाइल व्हेरिफाय करा
लग्नासाठी स्थळं बघायला सुरू करा
जोडी शोधताय का? मराठी जोडि सोबत मिळवा हे सगळे फायदे:
• हजारो प्रोफाइल्स पाहण्याची सोय
खालील माहितीवर आधारित प्रोफाइल्स पाहू शकता:
• शिक्षण
• व्यवसाय
• उत्पन्न
• वय
• शहर / ठिकाण
• फोटो असलेली प्रोफाइल्स
पेड मेंबरशिपमध्ये मिळणारे अतिरिक्त फायदे:
📱 फोन नंबर मिळवा आणि थेट कॉल किंवा WhatsApp वर संपर्क साधा
⭐ आवडलेल्या प्रोफाइलची कुंडली पाहा
Marathi Jodii features profiles from:
Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Aurangabad, Bhiwandi, Malegaon, Kolhapur, Sangli, Solapur, Akola, Ahmednagar, Panvel, Delhi, Chennai, Kolkata, Bangalore, Hyderabad, Ahmedabad, and more.
MarathiJodii मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, भिवंडी, मालेगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अहमदनगर, पनवेल, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद इत्यादी ठिकाणचे सामने आहेत.
Marathi Jodii is 100% safe and secure:
✅ All profiles are Verified
🚫 You can choose to hide your photo
🔒 Your personal information is safe with us
Marathi Jodii is part of Matrimony.com, a trusted leader in matchmaking for the past 26 years.
Marathi Jodii १००% सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे:
✅ सगळे प्रोफाइल्स व्हेरिफाईड आहेत
🚫 तुम्हाला तुमचा फोटो लपवायचा ऑप्शन आहे
🔒 तुमची वैयक्तिक माहिती आमच्याकडे पूर्णपणे सुरक्षित आहे
Marathi Jodii हे Matrimony.com चा भाग आहे, मागील २६ वर्षांपासून ज्या कंपनीने मॅचमेकिंगमध्ये विश्वास मिळवला आहे.
Download Marathi Jodii app now and start your search for the right match!
आताच मराठी जोडि अॅप डाउनलोड करा आणि तुमच्या योग्य जोडीचा शोध सुरू करा!