आखातातील थरार -१

· PALLPUBB
4.8
12条评价
电子书
122

关于此电子书

कुवेतमध्ये कदान्नं खाऊन, फसवणूक झेलून, धर्मांध, व्यसनी आणि गुन्हेगार लोकांच्या सानिध्यात राहिलेल्या, निर्बुद्ध अरबी अधिकाऱ्यांचे अन्याय सहन करून, आई वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ न शकलेल्या तरीही हृद्यात कणव, मनावता, प्रेम बाळगून माणूसच काय तर मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे अफलातून अनुभव.

评分和评价

4.8
12条评价

作者简介

• 'भूक' हे पुस्तक 'मुद्रा' प्रकाशनातर्फे २६ जाने. २००३ रोजी प्रकाशित (81-88088-05-6).

• 'अणू अणू आयुष्य' हे पुस्तक 'अक्षर मानव' तर्फे २०१३ साली प्रकाशित (987-93-83272-01-3).

• १९९९ पासून 'अंतर्नाद' मधून अनेक लेख व अनुभव प्रकाशित.

• 'सामना' च्या रविवारच्या 'उत्सव' पुरवणींतून २००१ साली ४ लेख प्रकाशित.

• 'अमृत' मासिकातून गेली अनेक वर्ष १५ पेक्षा जास्त लेख प्रकाशित.

• ‘सत्याग्रही विचारधारा' च्या दिवाळी २००६ च्या अंकात 'बृस ली' वर प्रदीर्घ लेख प्रकाशित.

• 'सत्याग्रही विचारधारा' च्या मार्च २००७ पासून 'जेम्स बॉन्ड' वर लिहिलेलं 'सुपरस्पाय' हे पुस्तक क्रमशः प्रकाशित.

• ‘तरुण भारत’ च्या बेळगाव आवृत्तीच्या ‘अक्षरधारा’ पुरवणीतून २०१८ च्या जानेवारी पासून डिसेम्बर पर्यंत ‘न सुटलेली कोडी’ ही लेखमाला प्रकाशित.

• ‘ऋतूरंग’ च्या दिवाळी अंकातून २ अनुभव प्रकाशित.

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。