नारद भक्तिसूत्र / Narada Bhakti Sutra

· Ramakrishna Math, Nagpur
3.8
6条评价
电子书
198

关于此电子书

रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनचे १२वे महाध्यक्ष पूज्यपाद श्रीमत् स्वामी भूतेशानंद महाराजांनी सर्वसाधारण भक्त समजू शकतील ह्या उद्देशाने सरल, सोप्या इंग्रजी भाषेमधे नारद-भक्तिसूत्रांचे स्पष्टीकरण केले आहे.

आधुनिक युगातील ईश्वरावतार श्रीरामकृष्णांनी आताच्या कलियुगासाठी नारदीय भक्तीच श्रेयस्कर आहे, असे सांगितले आहे. ते म्हणतात की, “कलियुगी भक्तियोग. नारदीय भक्ती. ईश्वराचे नाम-गुणसंकीर्तन करणे आणि व्याकुळ होऊन प्रार्थना करणे की ‘हे ईश्वरा, मला ज्ञान दे, भक्ती दे. मला दर्शन दे.’ ... ‘कलियुगात उपाय भक्तियोग, भगवंताचं नामगुणगान नि प्रार्थना. भक्तियोगच युगधर्म.’ ” (श्रीरामकृष्ण-वचनामृत, पृ.५६० व पृ.१०२) त्यांच्या अमृतोपम वचनाच्या साहाय्याने आपल्याला ह्या पुस्तकाचे महत्त्व कळते.

评分和评价

3.8
6条评价

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。