नागपुरची संत्री फेसबुक समुहावर नववर्षारंभा निमित्त काव्य स्पर्धेचे आयोजन केले. नवीन वर्षाचे स्वागत करताना मागील वर्षाची वाट काव्यमय व्हावे हे लक्ष समोर ठेऊन चालू केलेला हा उपक्रम या वर्षी चौथ्या वर्षात पदार्पण केले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील लेखक/कवींनी खासकरुन नव कवींनी सहभाग दाखवला. आणी प्रत्येकातली शब्दकला सर्वांसमोर आली.
काव्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कवितांचा हा दुसरा भाग तुमच्या समोर आणताना खुप आनंद होत आहे, आणि या पुढेही तुम्ही असेच सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद.