श्रीरामकृष्ण-विवेकानंद जगप्रसिद्ध विचारवंतांच्या दृष्टीतून / Sri Ramakrishna-Vk Jagaprasiddha Vicharvantanchya Drishtitun
Swami Lokeshwarananda
2018 оны 5-р сар · Ramakrishna Math, Nagpur
5.0star
1 шүүмж
Электрон ном
96
Хуудас
Үнэгүй жишээ
Энэ электрон номын тухай
श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या दिव्य जीवनाचा व उदार आध्यात्मिक विचारांचा प्रभाव जगातील सर्व विचारवंतावर पडला आहे. आणि त्यांनी श्रीरामकृष्ण व स्वामी विवेकानंद यांचे आधुनिक जगातील व विशेषत: भारतातील अनन्यसाधारण महत्त्व आपल्या ओजस्वी भाषेत व्यक्त केले आहे. जगातील विभिन्न क्षेत्रांतील थोर प्रसिद्ध व्यक्तींनी ह्या लोकोत्तर गुरु-शिष्यांबद्दल जे विचार सांगितले आहेत. सर्वच मराठी वाचकांना हे पुस्तक वाचून श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक जीवन व विचारांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल.