AKHERCHE PARVA

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.0
2 opiniones
Libro electrónico
188
Páginas

Acerca de este libro electrónico

 This fourteenth story of Vijaya Rajadhyaksh Apart from this, he has eight books in the category of Fine Submissions, Interviews, and Editing etc. His three collections of stories and 'Kavitarati' review articles received a state award. The generation of Marathi literature was made in the form of the generation of knowledge, knowledge and innovation and innovation. There are different levels of the person's mind. Never separating from one another, sometimes hitting each other; Often slippery and fraudulent; usually, neutas, in the exact framework, the young people who do not have the ability to track them, invent their interpretation, concentrate on them. The insights of the characters were carefully observed, knowing that the math of the mind and the conduct was more and more likely to engage. From this point of view, the novice was discovered by man, society and in reality. Vijayabai is the same attitude as a story writer. Easy-to-reach simply put, the untimely, untested and untested traits are in their writings. This is especially true about female life. Today's middle class educated women's day and tomorrow. When the body and mind, privatization and surroundings are in the tune of something like that, Vijayaabai has achieved a great success for her portrayal of her. This depiction is mild, but it is not emotional. Their stories are 'poetic', but they do not have any emotion or floral spell. He is known for his ability as a modern narrator, especially a novelist. The microscopic magnitude of the poet city derived from it enhances their stories                                                                                   विजया राजाध्यक्ष यांचा हा चौदावा कथासंग्रह. याशिवाय त्यांची समीक्षा ललित निबंध, मुलाखत, संपादन इत्यादी शाखातील आठ पुस्तके आहेत. त्यांच्या तीन कथासंग्रहांना व ‘कवितारती’ या समीक्षा लेख संग्रहाला राज्यपुरस्कार मिळाले. मराठी साहित्यातील विजयाबार्इंच्या पिढीची घडण, जाणताअजाणत नवकथा व नवकाव्य यांच्या अव्वल अमदानीत झाली. व्यक्तीच्या मनाचे विविध स्तर असतात. कधी एकमेकांपासून अलग नसणारे, कधी एकमेकांना छेद देणारे; अनेकदा निसरडे व फसवे; सहसा नीटस, नेमक्या चौकटीत, साच्यांत न बसणारे नवकथेने त्यांचा माग काढण्याचा, त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा, एकाग्रतेने प्रयत्न केला. मन आणि आचरण यांचे गणित व्यस्त असण्याचा संभव अधिक या जाणिवेने पात्रांचे अंतरंग सावधपणे न्याहाळले. नवकाव्यानेही माणसाचे, समाजाचे, वास्तवरूप शोधले ते याच दृष्टिकोनातून.  कथालेखिका म्हणून विजयाबार्इंची माणसाविषयी हीच वृत्ती आहे. सोप्या आडाख्यांपार जाणारी, बिकट वेढेवळणे हेरणारी. सरळसाध्या, अभावित वागण्याबोलण्यामागील अकल्पित, गुंता पाहणारी आणि तो नेटकेपणे रेखाटण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहे. स्त्रीजीवनाबाबत तर हे विशेष खरे आहे. आजची मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्री-काल आणि उद्या. शरीर आणि मन, खाजगीपण आणि भोवताल यांच्या ओढाताणीत कधी कासावीस झालेली, कधी त्या आव्हानातून सामथ्र्य मिळवणारी. तिचे प्रत्ययकारक चित्रण करण्याबाबत विजयाबार्इंनी सार्थ लौकिक मिळवला आहे. हे चित्रण हळुवार असते, पण भावाकुल नसते. त्यांच्या कथा ‘काव्यमय’ असतात, पण त्यात भावनांचा किंवा शब्दांचा फुलोरा  नसतो. आधुनिक काव्याच्या, विशेषत: नवकाव्याच्या समर्थ निरूपक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यातून आलेले काव्यात्मतेचे सूक्ष्म परिमाण त्यांची कथा समृद्ध करते.

Calificaciones y opiniones

3.0
2 opiniones

Califica este libro electrónico

Cuéntanos lo que piensas.

Información de lectura

Smartphones y tablets
Instala la app de Google Play Libros para Android y iPad/iPhone. Como se sincroniza de manera automática con tu cuenta, te permite leer en línea o sin conexión en cualquier lugar.
Laptops y computadoras
Para escuchar audiolibros adquiridos en Google Play, usa el navegador web de tu computadora.
Lectores electrónicos y otros dispositivos
Para leer en dispositivos de tinta electrónica, como los lectores de libros electrónicos Kobo, deberás descargar un archivo y transferirlo a tu dispositivo. Sigue las instrucciones detalladas que aparecen en el Centro de ayuda para transferir los archivos a lectores de libros electrónicos compatibles.