HARAWALELYA WATA

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
120
पेज

या ई-पुस्तकाविषयी


Human nature is strange indeed. One never likes what one has got. The mind lusts for the unattainable. While walking along one path, the other path seems better;  and amidst this confusion, the true path eludes us. Many couples struggle to find the true path as they live their lives. But those who have understood the meaning of life, succeed in achieving balance and equanimity.  ‘Haravalelya vata’ – a novel that explores such successful lives.                                                      

 मनुष्यस्वभाव हा वैचित्र्यपूर्ण असतो. जे मिळालंय त्यात समाधान न मानता जे जवळ नाही ते मिळवण्यासाठीच मनुष्य धडपडत राहतो. या धडपडीत तो जवळची नाती, प्रेमाची माणसं यांना दुरावतो. भौतिक इच्छांमध्ये गुंतत जातो आणि शेवटी उरतो तो एकटेपणा. जे आपल्याला कधीच मिळणार नाही अशा गोष्टीमागे आपण धावत आहोत हे ध्यानात येईपर्यंत उशीर झालेला असतो. परतण्याचे मार्ग बंद झालेले असतात. समतोल वृत्तीने आपली वाटचाल करणार्या माणसांना मात्र जीवनाचा अर्थ स्पष्ट समजलेला असतो. ’हरवलेल्या वाटा’ ही अशाच माणसांचं चित्रण करणारी कादंबरी आहे. 

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.