MADAM BUTTERFLY

· MEHTA PUBLISHING HOUSE
Ebook
150
pagine

Informazioni su questo ebook

THIS IS THE DRAMATIC AND YET POIGNANT STORY OF THAT BACKSTAGE LIFE WHICH STARTED AND ENDED IN NAGASAKI. WE LIVE CHO CHO SAN’S LIFE FROM A TEA HOUSE HOSTESS WHO MORPHED INTO THE MOST BEAUTIFUL AND ELEGANT GEISHA OF MARUYAMA LANE AND CAUGHT THE EYE OF AN AMERICAN NAVAL OFFICER BENJAMIN PINKERTON. WERE THEY EVER MARRIED? AND WHAT HAPPENED TO CHO CHO AFTER PINKERTON LEFT HER TO RETURN TO AMERICA? AND WHAT OF THE SON KEN PINKERTON SHE BORE HIM? DECADES LATER, A NEWLY ARRIVED KIND HEARTED MIDWEST AMERICAN WOMAN WHO HAD NEVER FACED A DAY OF COMPLICATED SITUATIONS IN HER LIFE THUS FAR LISTENED TO THE STORY OF CHO CHO SAN, MESMERIZED.

ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घडी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..

Informazioni sull'autore

Rei Kimura is a lawyer with a passion for writing about unique events and personalities. She has adopted an interesting style of creating stories around true events and the lives of real people in a number of her books, believing that is the best way of making hidden historical events and people come alive for 21st century readers. With this objective in mind, Rei has touched on historical events like the horrific sinking of the Awa Maru and the Kamikaze pilots of World War II and woven them into touching stories of the people who lived and died through these events. Then there are stories of courage, love and rejection beautifully portrayed in "Butterfly In the Wind" a story of the concubine of Townsend Harris, first American consul to Japan. Rei's writing also touches on interesting issues like that raised in "Japanese Magnolia" a book based on the true story of two men, a samurai and a peasant who dared to cross two forbidden areas in feudal Japan, that of homosexuality and a class society.

रेई किमुरा या व्यवसायाने वकील आहेत, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन न्यूज सिंडिकेटच्या अधिकृत फ्री लान्सर जर्नलिस्टही आहेत; परंतु वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि व्यक्तिमत्त्वांच्या रेखाटनाची त्यांना नैसर्गिक ओढ असल्याने त्यांचे लेखनही वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सत्य घटनांना आपल्या कल्पनाशक्तीने त्या सहजपणे कथारूप देतात. आजपर्यंत त्यांच्या बटरफ्लाय इन द विंड , जॅपनीज रोझ , जॅपनीज ऑर्किड , आवा मारू – टायटॅनिक ऑफ जपान , माय नेम इज एरिक अशा अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच यांतील अनेक कादंबऱ्याचे आतापर्यंत अनेक आशियाई आणि युरोपीयन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांचे बरेचसे लेखन ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे. ऐतिहासिक काळातल्या अनेक वास्तव घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांना त्या आपल्या लेखणीतून जिवंत करतात; परंतु तरीही त्यांचे लेखन केवळ ऐतिहासिक घटना-प्रसंगांपुरते मर्यादित नाही. त्यांनी आपल्या AUM SHINRIKYO-JAPAN S UNHOLY SECT या कादंबरीत १९९५ मध्ये टोकियो सब-वेवर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला आणि त्यातील विदारकता यांचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. तसेच आपल्या खेळकर शैलीत माय नेम इज एरिक या कादंबरीमधून खट्याळ आणि धमाल उडवणाऱ्या कुत्र्याबद्दलही लिहिलेले आहे. अशा प्रकारे आपल्या लेखनातून त्यांनी विविध प्रकारचे विषय हाताळलेले दिसतात. सामाजिक दृष्टीने संवेदनशील विषयही त्या समर्थपणे पेलताना दिसतात. सातत्याने सत्याचा शोध घेणारे, आव्हानांना सामोरे जाणारे आणि पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणारे असे आपले लेखन असावेत, यावर किमुरा यांची श्रद्धा आहे.

Valuta questo ebook

Dicci cosa ne pensi.

Informazioni sulla lettura

Smartphone e tablet
Installa l'app Google Play Libri per Android e iPad/iPhone. L'app verrà sincronizzata automaticamente con il tuo account e potrai leggere libri online oppure offline ovunque tu sia.
Laptop e computer
Puoi ascoltare gli audiolibri acquistati su Google Play usando il browser web del tuo computer.
eReader e altri dispositivi
Per leggere su dispositivi e-ink come Kobo e eReader, dovrai scaricare un file e trasferirlo sul dispositivo. Segui le istruzioni dettagliate del Centro assistenza per trasferire i file sugli eReader supportati.