Mulancha Sampurna Vikas Kasa Karava (Marathi edition)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4.4
8 समीक्षाएं
ई-बुक
168
पेज

इस ई-बुक के बारे में जानकारी

मुलं तर उद्याचं भविष्य आहेत, मग त्यांचं संगोपन कशा प्रकारे व्हायला हवं? त्यांच्या भविष्याचा पाया कसा घडवायला हवा? याच समस्येवरील सर्वोत्कृष्ट उपाय या पुस्तकात प्रस्तुत केले आहेत. सुजाण पालकत्वाच्या बारीकसारीक गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारं हे पुस्तक म्हणजे जणू त्यांच्या आई-वडिलांसाठी वरदानच आहे. प्रचलित सहज-सुलभ, सर्वसामान्य उदाहरणांद्वारे मुलांच्या मनोवैज्ञानिक स्थितीचं विश्‍लेषण करणारं हे पुस्तक म्हणूनच बहुपयोगी ठरतं. किमान आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरी प्रत्येक माता-पित्याने हे पुस्तक निश्‍चितपणे वाचायलाच हवं. या पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप...

* मुलांशी संभाषण कसं करावं?

* त्यांना योग्यवेळी शिक्षा, योग्यवेळी प्रेम कसं करावं?

* सुखी कुटुंबाचा मूलमंत्र कोणता?

* मुलांची क्षमता कशी वाढवावी?

* मुलांमध्ये चारित्र्याचं निर्माण कसं करावं?

* मुलांचा संपूर्ण विकास कसा घडवावा?

या पुस्तकाच्या साहाय्याने आपण आपल्या संगोपन पद्धतीवर संस्कारांचा कळस चढवू शकाल.

रेटिंग और समीक्षाएं

4.4
8 समीक्षाएं

इस ई-बुक को रेटिंग दें

हमें अपनी राय बताएं.

पठन जानकारी

स्मार्टफ़ोन और टैबलेट
Android और iPad/iPhone के लिए Google Play किताबें ऐप्लिकेशन इंस्टॉल करें. यह आपके खाते के साथ अपने आप सिंक हो जाता है और आपको कहीं भी ऑनलाइन या ऑफ़लाइन पढ़ने की सुविधा देता है.
लैपटॉप और कंप्यूटर
आप अपने कंप्यूटर के वेब ब्राउज़र का उपयोग करके Google Play पर खरीदी गई ऑडियो किताबें सुन सकते हैं.
eReaders और अन्य डिवाइस
Kobo ई-रीडर जैसी ई-इंक डिवाइसों पर कुछ पढ़ने के लिए, आपको फ़ाइल डाउनलोड करके उसे अपने डिवाइस पर ट्रांसफ़र करना होगा. ई-रीडर पर काम करने वाली फ़ाइलों को ई-रीडर पर ट्रांसफ़र करने के लिए, सहायता केंद्र के निर्देशों का पालन करें.