PATNA BLUES

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
276

關於本電子書

ARIF IS THE SON OF A SUB-INSPECTOR IN PATNA. HIS ONCE PROSPEROUS LANDOWNING FAMILY HAS SLIPPED LOW DOWN THE CLASS LADDER. ARIF ’S SOLE AMBITION IN LIFE IS TO CRACK THE CIVIL SERVICE EXAMINATION AND BECOME AN IAS OFFICER. HE BELIEVES THIS WILL RESTORE THE FAMILY’S FORTUNES AND WORKS HARD AT HIS STUDIES. UNTIL HIS FIRST GLIMPSE OF SUMITRA, A VOLUPTUOUS LONG-HAIRED BEAUTY. MARRIED, HINDU AND SEVERAL YEARS OLDER THAN HIM, SHE IS WRONG FOR HIM IN EVERY WAY. IT IS THE BEGINNING OF AN INFATUATION THAT WILL CONSUME HIS LIFE.

‘पटणा ब्लूज’ एका नायकाचा प्रवास उलगडत जात देशातील सामाजिक स्थितीवर गहन भाष्य करते. कादंबरीचा नायक आरिफ IAS ची कसून तयारी करतो आहे. आई वडील, तीन बहिणी आणि एक धाकटा भाऊ झाकीर; वातावरण पाटण्याचं. घरची बेताची स्थिती आणि सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य. पण निव्वळ एक धार्मिक ओळख आरिफच्या कुटुंबापुढे संकटांची मालिका उभी करते. अशात आरिफ एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडतो आणि त्यातून तेढ वाढत जाते. सरळसाधं वाटणारं आरिफचं आयुष्य एका विवरात अडकून जातं.

關於作者

Abdullah Khan is a Mumbai based novelist, screenwriter, literary critic and banker. His writings have appeared in Brooklyn Rail, Wasafiri, the Hindu and Friday Times. Patna Blues is his debut novel which is being translated into more than ten languages. अब्दुल्ला खान हे मुंबईस्थित लेखक, पटकथाकार, समीक्षक आहेत. देशातील प्रतिष्ठित द हिंदू , न्यू यॉर्क येथील Brooklyn Rail, लंडनयेथील Wasafiri वृत्तपत्रातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांची पहिली कादंबरी पटणा ब्लूज अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. Rohan Tillu has wide experience in the field of Journalism. He is known to Marathi readers for his column in Daily Loksatta. He has translated four books in Marathi. रोहन टिल्लू गेली दहाहून अधिक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं लोकसत्तामधील सदर विशेष लोकप्रिय आहे. त्यांनी आत्तापर्यंत चार पुस्तके अनुवादित केली आहेत.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。