SANGE VADILANCHI KIRTI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.5
2 件のレビュー
電子書籍
104
ページ

この電子書籍について

आपल्या वडिलांचे वपुंनी घडवलेले चित्रदर्शी शब्दचित्र.

या पुस्तकातून प्रेम आणि करूणा याबद्दल ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. "पत्रकारिता' हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे; परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये "मनुष्यत्व' संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा उहापोह केलेला आहे. "नवी पहाट' या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत.

Drapery colouring is tiring mentally as well as physically; but at the age of 80, Anna coloured the drapery for the Jungle, Palace etc. for Balgandharva Natya Mandir at Pune, in his own style. Art itself has a flow, creativity, an innovative trend. Anna follows the style of Anandraoji Painter. The stage recognizes the importance of trends in drama and in drapery too. Anna is a master of it. I am very much fond of Anna"s drapery and writing. His hand moves swiftly and delicately over the canvas and the paper but equally over his friends" backs"". 'Pu. La. Deshpande'.

評価とレビュー

4.5
2 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。