Weekly Kokan Media (11 September 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (११ सप्टेंबर २०२०)

· Kokan Media
1.0
1 รีวิว
eBook
12
หน้า

เกี่ยวกับ eBook เล่มนี้

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या ११ सप्टेंबर २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

......

या अंकात काय वाचाल?


संपादकीय : नावे उघड करा, समूहसंसर्ग रोखा https://kokanmedia.in/2020/09/11/skmeditorial11sep/


मुखपृष्ठकथा : आता रान उठवले पाहिजे : कोकणातील सध्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला विचारप्रवर्तक लेख...


रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक, आर्थिक विकास : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख...


१४ विद्या आत्मसात केलेला देवगडचा उद्योजक : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील एका मुलखावेगळ्या, १४ विद्या आत्मसात केलेल्या उद्योजकाच्या उद्यमशीलतेचे दर्शन घडविणारा, मुंबईतील चंद्रशेखर श्रीराम ठाकूर यांनी लिहिलेला लेख


कांजूरवाला नाना... : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख...


तीन दशकांनंतरचे पंडित बदिउज्जमा खावर : दापोलीतील इक्बाल शर्फ मुकादम यांनी लिहिलेला लेख...


दात आहेत, तेथे चणे नाहीत! चणे आहेत, तेथे दात नाहीत! : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख...


'वाचक विचार'मध्ये... 

करोनाचा आजार गांभीर्याने घेणे गरजेचे : नरेश शंकर इदाते

नवप्रवर्तन जिल्ह्याची घोषणा सवंग प्रसिद्धीसाठी : प्रभाकर कासेकर


....

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ताज्या अंकासह मागील अंक मोफत वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या.

....

साप्ताहिक कोकण मीडिया 

व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3gKp2PX


टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia

การให้คะแนนและรีวิว

1.0
1 รีวิว

เกี่ยวกับผู้แต่ง

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.


https://kokanmedia.in/aboutus/

ให้คะแนน eBook นี้

แสดงความเห็นของคุณให้เรารับรู้

ข้อมูลในการอ่าน

สมาร์ทโฟนและแท็บเล็ต
ติดตั้งแอป Google Play Books สำหรับ Android และ iPad/iPhone แอปจะซิงค์โดยอัตโนมัติกับบัญชีของคุณ และช่วยให้คุณอ่านแบบออนไลน์หรือออฟไลน์ได้ทุกที่
แล็ปท็อปและคอมพิวเตอร์
คุณฟังหนังสือเสียงที่ซื้อจาก Google Play โดยใช้เว็บเบราว์เซอร์ในคอมพิวเตอร์ได้
eReader และอุปกรณ์อื่นๆ
หากต้องการอ่านบนอุปกรณ์ e-ink เช่น Kobo eReader คุณจะต้องดาวน์โหลดและโอนไฟล์ไปยังอุปกรณ์ของคุณ โปรดทำตามวิธีการอย่างละเอียดในศูนย์ช่วยเหลือเพื่อโอนไฟล์ไปยัง eReader ที่รองรับ

รายการอื่นๆ ที่เขียนโดย B. V. alias Pramod Konkar (बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर)

eBook ที่คล้ายกัน