Weekly Kokan Media (21 May 2021): साप्ताहिक कोकण मीडिया (२१ मे २०२१)

· Kokan Media
5,0
1 avaliação
E-book
16
Páginas

Sobre este e-book

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २१ मे २०२१ रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. https://kokanmedia.in/...

........


होमिओपॅथी, पत्रकारिता, अध्यात्म, संगीत, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणारे अशोक प्रभू यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. साप्ताहिक कोकण मीडियाचा २१ मे २०२१ रोजीचा अंक प्रभू यांच्या विविध क्षेत्रातल्या कार्याला आणि त्यांच्याविषयीच्या स्मृतींना उजाळा देणारा विशेषांक आहे.


मुखपृष्ठकथा : प्रभूचं प्रस्थान - अशोक प्रभू यांच्याविषयीचा प्रमोद कोनकर यांचा लेख https://kokanmedia.in/2021/05/14/ashokprabhu/


संपादकीय : अशा जपाव्यात प्रभूंच्या स्मृती

https://kokanmedia.in/2021/05/21/skmeditorial21may


अशोक प्रभू : संतत्व प्राप्त झालेला महामानव - मुंबईतील वामन देशपांडे यांचा लेख 


कल्पवृक्ष : गोव्यातील सिद्धी नितीन महाजन यांचा लेख


होमिओपॅथी आहे ना! : चिंचवड (पुणे) येथील डॉ. निरुपमा महेश कर्वे यांचा लेख


... म्हणून बाळंतपण सुखकर झालं! : बेळगावातील सौ. विनिता विजय पंडित यांचा लेख


रंजल्या गांजल्या रुग्णांसाठी आधुनिक धन्वंतरी : तळेगाव दाभाडे (पुणे) येथील मोहिते परिवाराच्या भावना


आम्हाला तर देवच भेटला... : शिवापूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आशीष सावंत यांचा लेख


एकाच भेटीत मनात घर करणारा माणूस : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख


दिव्यत्वाची जेथ प्रचीती : इचलकरंजी येथील डॉ. सौ. अश्विनी वीरेंद्र पाध्ये यांचा लेख


आमचा अशोक भाई... : पुण्यातील विवेक देसाई यांचा लेख 


वैद्यो नारायणो हरि: : गोव्यातील नितीन सदानंद महाजन यांचा लेख


आधारवड आणि ऐसा योगी ज्ञानी : अशोक प्रभू यांच्या पुत्रांनी त्यांना वाहिलेली शब्दसुमनांजली


वादळ आणि कोकणाचे भवितव्य : कोळथरे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील दीपक श्रीकृष्ण महाजन यांचा प्रासंगिक लेख


आहे रे, नाही रे! एक वास्तव! - चौकोनी वर्तुळ या सदरात किरण आचार्य यांचा लेख

Classificações e resenhas

5,0
1 avaliação

Sobre o autor

संपादक (Editor)

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.


https://kokanmedia.in/aboutus/

Avaliar este e-book

Diga o que você achou

Informações de leitura

Smartphones e tablets
Instale o app Google Play Livros para Android e iPad/iPhone. Ele sincroniza automaticamente com sua conta e permite ler on-line ou off-line, o que você preferir.
Laptops e computadores
Você pode ouvir audiolivros comprados no Google Play usando o navegador da Web do seu computador.
eReaders e outros dispositivos
Para ler em dispositivos de e-ink como os e-readers Kobo, é necessário fazer o download e transferir um arquivo para o aparelho. Siga as instruções detalhadas da Central de Ajuda se quiser transferir arquivos para os e-readers compatíveis.

Mais de B. V. alias Pramod Konkar (बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर)

E-books semelhantes