PAULVATA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
5 reviews
Ebook
120
Pages

About this ebook

काही माणसांचा जसा थांग लागत नाही, तसा वाटेचाही अंदाज लागत नाही. माणसाची `खोली' एक वेळ अजमावता येते; पण या वाटेची लांबी कधी समजत नसते. कदाचित् म्हणूनच पाऊलावाटांची लांबी मोजण्याच्या भानगडीत कोणी पडत नसावा. देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर मैलाचे दगड दिसतात; पण पाऊलवाटेवर मैलाचा दगड अजून कोणी रोवलेला नाही! आपली मोजमापं कोणी घेऊ नयेत, याच बुद्धीनं ती वाकडी चालत असावी. एकंदर तिची चालच मोठी मजेशीर असते. जरा नीट चालून पुढं गेल्यासारखी ती करील मग एकदम डाव्या अंगाला वळून लवणात गडपच होईल; तर पुढं काही अंतरावर उजव्या अंगाला वळलेली दिसेल. मध्येच उभी राहून मागं फिरून पाहील आणि पुन्हा चालू लागेल. अशा पाऊलवाटेला टेप कुठं लावायचा आणि तिची लांबी कशी मोजायची? 

Ratings and reviews

5.0
5 reviews
Abhay Mahadev
July 29, 2022
shankar patil super fan 😍
Did you find this helpful?

About the author

 

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.