४.४
९८.३ ह परीक्षण
१ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तंत्रज्ञानाचे भविष्य साकारण्यात आमच्यासोबत सामील व्हा

• पॉइंट्स आणि रीवॉर्ड मिळवा - सर्वेक्षणे, टास्क आणि संशोधन यांसारख्या प्रोग्राम्समध्ये सहभागी होऊन रीवॉर्ड मिळवा.

• तुम्ही नियंत्रण ठेवू शकता - तुम्ही एखाद्या प्रोग्राममध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, आम्ही स्पष्ट करू की प्रोग्राम कोणता डेटा संकलित करतो आणि तो कसा वापरला जातो. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्‍यात मदत होईल.

• प्रभावी इन्साइट्‍स तयार करण्‍याचा एक भाग बना - Viewpoints कडील डेटा आणखी चांगल्या सेवा आणि अ‍ॅप्‍स तयार करण्‍यात मदत करण्‍यासाठी आणि कम्युनिटीला लाभ मिळवून दे्‍ण्यासाठी वापरला जातो.

Viewpoints अ‍ॅप इन्‍स्‍टॉल करून व तुमचे खाते तयार करून सुरुवात करा. प्रोग्राम्स उपलब्ध होतील तेव्हा, आम्ही ईमेल किंवा नोटिफिकेशन्सद्वारे तुम्हाला कळवू. प्रोग्राम म्हणजे संशोधनामध्ये सहभागी होणे, सर्वेक्षण घेणे किंवा नवीन प्रॉडक्ट्स वापरून पाहणे यासारखा कोणत्याही प्रकारचा टास्क असू शकतो. तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करता त्या प्रत्येक प्रोग्रामसाठी तुम्हाला पॉइंट्स मिळतील.

Viewpoints कडील डेटा आणखी चांगल्या सेवा आणि अ‍ॅप्‍स तयार करण्‍यात मदत करण्‍यासाठी आणि कम्युनिटीला लाभ मिळवून दे्‍ण्यासाठी वापरला जातो. आम्ही या ॲपवरील तुमची माहिती तृतीय पक्षांना विकत नाही. आम्ही तुमची Viewpoints ॲक्टिव्हिटी तुमच्या परवानगीशिवाय Facebook वर किंवा तुम्ही लिंक केलेल्या इतर खात्यांवर सार्वजनिकपणे शेअर करत नाही.

अटी लागू: https://www.facebook.com/help/viewpoints/tos
या रोजी अपडेट केले
८ मे, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.४
९६.९ ह परीक्षणे
Vitthal Tapare
१४ जून, २०२३
Best app but New Programs not available
२८ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meta Platforms, Inc.
२७ फेब्रुवारी, २०२२
Thanks for your feedback, Vitthal. Glad to hear you're having a positive experience.
sharanya poyekar
३ मार्च, २०२३
Very good
२६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meta Platforms, Inc.
२३ एप्रिल, २०२३
Thanks for your feedback, Sharanya. Glad to hear you're having a positive experience.
Niranjan. Shatrughna. Dadhe
२७ डिसेंबर, २०२२
Please help me program view point
१९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meta Platforms, Inc.
३१ ऑगस्ट, २०२२
Sorry for the inconvenience, Niranjan. Since specific program eligibility may vary based on the needs of each program and your location, programs aren't always offered to everyone. We’re always working on creating new programs, and will let you know when programs become available through email or push notifications.