सुंदर वॉलपेपर आणि प्रगत वैशिष्ट्यांसह तुमच्या डिस्प्लेचा अधिकाधिक लाभ घ्या. तुमच्या स्वतःच्या फोटोंपैकी एक, Google अर्थ संग्रहातील एखादी इमेज, Google+ वरील एखादे निसर्गरम्य लँडस्केप आणि बरेच काही निवडा. तुम्हाला वाटेल तसे त्यास वारंवार बदला कारण तुमचा फोन तुमच्या शैलीचे प्रतिनिधित्व करतो.
• सतत वाढत जाणाऱ्या संग्रहाचा आनंद घ्या. Google अर्थ, Google+ आणि इतर भागीदारांकडील इमेज अॅक्सेस करा.
• आपली मजा द्विगुणित करा. जगाला तुमच्या लॉकस्क्रीनवर एक वॉलपेपर दाखवा आणि स्वतःसाठी तुमच्या होम स्क्रीनवर एक वॉलपेपर ठेवा. (Android™ 7.0, Nougat आणि त्यानंतरची आवृत्ती आवश्यक.)
• प्रत्येक दिवसाची नावीन्यपूर्ण सुरूवात करा. तुमची आवडती वर्गवारी निवडा आणि तुम्हाला दररोज एक नवीन वॉलपेपर मिळेल.
परवानग्या सूचना
फोटो/मीडिया/फायली: तुम्ही वॉलपेपर म्हणून कस्टम फोटो वापरू देण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.
स्टोरेज: सध्या सेट केलेला वॉलपेपर डिस्प्ले करण्यासाठी आणि वॉलपेपर म्हणून कस्टम फोटो वापरण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक आहे.
सुंदर वॉलपेपर आणि प्रगत वैशिष्ट्यांसह आपले प्रदर्शन सर्वोत्कृष्ट बनवा.
या रोजी अपडेट केले
९ सप्टें, २०२०