Muthra Chikitsechya Sahayyane Karkrog Bara Kara: Surgery Aani Chemotheraphy Pasun Vaachu Shakta

· Notion Press
3.0
2 opiniones
Libro electrónico
152
Páginas

Acerca de este libro electrónico

स्वयं-मूत्रचिकित्सेला "शिवाम्बु" म्हणतात. ही एक प्राचीन पद्धती आहे जी अनेक वर्षांपासून स्वतःचाप्रभावदाखवत आहे. प्राचीन काळी सर्व साधू आणि ऋषीगण मुत्र चिकित्सा करत असत. प्राचीन पुस्तक दमर तंत्र मध्ये उल्लेख केला आहे की भगवान शंकरांनी स्वतः पार्वती मातेला शिवाम्बु कल्प "मूत्र चकित्सा" स्वीकारण्याससांगितले होते. स्वयं-मूत्र चिकित्सेच्या उल्लेख 5000 वर्षापूर्वीच्या वेदांमधील दमर तंत्र मधील "शिवाम्बु कल्प विधि" मध्ये केलेला आहे. परमेश्वराने मनुष्याला एक अद्भुत देणगी दिलेली आहे, त्याचे स्वतःचे जल "शिवाम्बु". शिव म्हणजे लाभकारी, स्वास्थ्यप्रद, आणिअम्बु म्हणजेजल. त्यांनी"शिवाम्बु" लापवित्र जल म्हटले आहे."शिवाम्बु" (लाभकारी जल) हाएक संस्कृत शब्द आहे. जेव्हा एखाद्या रुग्णाला कळते की त्याला कॅन्सर आहे तेव्हा डॉक्टर त्याच्या मनात भीती निर्माण करतात आणि रुग्णाला सर्जरी आणि केमोथेरपी करण्यास सांगतात. ह्या पुस्तकाचे प्रकाशन प्रत्येकव्यक्तिला हे सांगण्यासाठी केला आहे की ज्या व्यक्तीला कॅन्सर आहे त्या प्रत्येक व्यक्तीने सर्जरी किंवा केमोथेरपी करण्यापूर्वी "मूत्र चिकित्सेचा" स्वीकार केला पाहिजे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि याचे कोणतेही नकारात्मक परिणाम नाहीत. ही चिकित्सा कॅन्सरला नियंत्रित/ बरे करू शकते. आणि पूर्णपणे मोफत आहे.

Calificaciones y opiniones

3.0
2 opiniones

Acerca del autor

1990 मध्ये, ह्यापुस्तकाच्यालेखकाने त्याच्या हितचिंतकांच्यासांगण्यावरून स्वतः मूत्रचिकित्सा केली होती. त्यांनाओटिओआर्थरायटिस झाला होता. त्यांची पत्नी दौपति भुरानी देखीलमूत्र चिकित्सेच्या सहाय्याने मज्जासंस्थेच्या गंभीर रोगामधून बाहेर आली. लेखक आणि त्यांची पत्नी,1993 मध्ये गोवामध्ये आयोजित प्रथम "ऑल इंडिया कॉन्फरन्सऑफ यूरीन थेरेपी" मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतरमूत्र चिकित्सेचे लाभ प्राप्त करण्यासाठी संशोधन केले आणि योग्य पद्धत शोधली. इथूनच एका मिशनचा प्रारंभ झाला. हेमिशन आहेसमाज सेवा करून त्या लोकांना मूत्र चिकित्सेबद्दल विनाशुल्क माहिती देऊन जागरूक करणे जे विभिन्न प्रकारच्यागंभीर आजारांनी ग्रस्त आहेत."डॉ. बल्लाळ यांचे आयुर केअर क्लिनिक, मल्लेश्वरम, बंगळूर" मधीलडॉ.के. सी. बल्लाळ अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या त्यांच्या रुग्णांना ह्या पुस्तकाच्या लेखकाकडे पाठवण्यास सुरवात केली, जेणेकरून त्यांना ह्या उपचाराचा लाभ घेता येईल. ह्यामिशनला यशस्वी करण्यासाठी लेखकाने अनेक विभागांना व संस्थांना पत्रे लिहिली आहेत. तसेच पत्रांसोबत पुस्तकांच्या प्रति देखील पाठवल्या आहेत. हे विभाग आहेत - राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व विभाग,भारतीयचिकित्सा आणिसंशोधन परिषद,दिल्ली, केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय, इत्यादी. या व्यतिरिक्त त्यांनी भारताचे राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, प्रधानमंत्री, कर्नाटकचे राज्यपाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना देखील पत्रे लिहिली आहेत आणि ह्या बाबतीतनैतिक समर्थन देण्याची विनंती केली आहे. संपूर्ण जगातील लोकांना मदत करण्यासाठी श्री भुरानी यांनी केलेले हे कार्य मनुष्यजाती साठी केलेले एक महान कार्य आहे.

Califica este libro electrónico

Cuéntanos lo que piensas.

Información de lectura

Smartphones y tablets
Instala la app de Google Play Libros para Android y iPad/iPhone. Como se sincroniza de manera automática con tu cuenta, te permite leer en línea o sin conexión en cualquier lugar.
Laptops y computadoras
Para escuchar audiolibros adquiridos en Google Play, usa el navegador web de tu computadora.
Lectores electrónicos y otros dispositivos
Para leer en dispositivos de tinta electrónica, como los lectores de libros electrónicos Kobo, deberás descargar un archivo y transferirlo a tu dispositivo. Sigue las instrucciones detalladas que aparecen en el Centro de ayuda para transferir los archivos a lectores de libros electrónicos compatibles.