Google Camera च्या डाइव्ह केस कनेक्टर ने पाण्याखाली फोटो काढताना कॅमेर्याच्या नजरेतून काहीही सुटणार नाही. तुमची आवडती Google Camera वैशिष्ट्ये वापरून सपोर्ट असलेल्या स्कुबा डायव्हिंग केससोबत पाण्याखाली अप्रतिम फोटो घ्या.
• अतिरिक्त माहिती पहा - तुमच्या फोनची बॅटरी, केसची बॅटरी, पाण्याचे तपमान आणि तुमची पाण्याखालील खोली यांचा नेहमी माग ठेवा.
• तुमचे आवडते मोड वापरा - Google Camera मधील कॅमेरा, पोर्ट्रेट, नाइट व्ह्यू आणि व्हिडिओ यांसारखे मोड वापरा.
• सहज फोकस करा - तुमच्या पसंतीच्या जलचरावर फोकस लॉक करण्यासाठी “फोकस बटण” दाबा.
आवश्यकता - Google Camera 7.4.105 किंवा त्यानंतरची आवृत्ती. काही वैशिष्ट्ये सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नाहीत.
या रोजी अपडेट केले
११ मे, २०२३