Google Kids Space

३.७
३.२४ ह परीक्षण
१ कोटी+
डाउनलोड
शिक्षकांद्वारे मंजूर
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Kids Space हा ९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तयार केलेला टॅबलेट अनुभव आहे, ज्यामध्ये कस्टम होम स्क्रीन आणि उच्च दर्जाचा आशय असलेली लायब्ररी आहे. मुलांना त्यांच्या युनिक अवतारांसह त्यांचा अनुभव कस्टमाइझ करता येतो आणि त्यांच्या स्वारस्यांवर आधारित आशयाच्या शिफारशी मिळवता येतात, तसेच पालकांना पालक नियंत्रणे वापरून सीमा सेट करता येतात.

Google Kids Space साठी तुमच्या लहान मुलाकडे Google खाते असणे आणि कंपॅटिबल Android डिव्हाइस आवश्यक आहे.


शिक्षकांद्वारे मंजूर केली गेलेली अ‍ॅप्स आणि गेम
Google Kids Space मध्ये Google Play मधील अशी ॲप्स आणि गेम आहेत, जे शिक्षकांनी व लहान मुलांच्या शिक्षण आणि मीडिया विशेषज्ञांनी मंजूर केले आहेत. शिक्षकांद्वारे मंजूर केली गेलेली अ‍ॅप्स ही वयानुसार योग्य, विचारपूर्वक डिझाइन केलेली आणि मजेदार किंवा प्रेरणादायी आहेत.

Google Kids Space वरील शिफारशींव्यतिरिक्त आणखी जास्त आशय जोडण्याची सुविधा हवी असलेले पालक हे पालकांसाठीच्या मेनूद्वारे Google Play Store मधून तो आशय जोडू शकतात.

लहान मुलांच्या पुस्तक तज्ञांनी निवडलेली पुस्तके
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी Play Books मधील कॅटलॉग कुशलतेने निवडण्यात आला आहे. तुम्हाला ओळखू येतील अशा आनंददायी पुस्तकांसोबत आणि पात्रांसोबतच, ट्रकपासून बॅलेपर्यंतच्या विषयांवरील क्लासिक पुस्तके व नवीन गोष्टी आहेत. लहान मुले नवीन स्वारस्ये शोधू शकतात किंवा त्यांना आवडणाऱ्या काही गोष्टी पुनःपुन्हा वाचू शकतात.

समृद्ध करणारा आशय असलेले, शिफारस केलेले व्हिडिओ
YouTube Kids वरील, प्रत्यक्ष सर्जनशीलतेला आणि खेळाला चालना देणाऱ्या व्हिडिओच्या मदतीने कौशल्ये तयार करण्यासाठी, शोधण्यासाठी व त्यांचा सराव करण्यासाठी लहान मुले प्रेरणा मिळवू शकतात. चित्रकलेसंबंधी सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीपासून अगदी सहज करता येणाऱ्या विज्ञान प्रोजेक्टपर्यंत त्यांना जवळपास सर्व गोष्टींसंबंधी व्हिडिओ मिळतील. मुलांना शिकायचे असो, गायचे असो किंवा हसायचे असो, ते त्यांना आवडणाऱ्या विषयांबद्दलचे आणि पात्रांबद्दलचे व्हिडिओ एक्सप्लोर करू शकतात.

मुलांचे कुतूहल लक्षात घेऊन डिझाइन केलेले
प्राणी असोत किंवा कलेसंबंधी प्रोजेक्ट, मुले त्यांना आवडणार्‍या गोष्टींच्या बाबतीत छोटे तज्ञ बनतात. Google Kids Space हे नवीन आणि गुंतवून ठेवणाऱ्या मार्गांनी त्यांची नवीनतम आकर्षणे एक्सप्लोर करण्यात आणि आणखी जास्त जाणून घेण्यात त्यांना मदत व्हावी, यासाठी डिझाइन केले आहे. मुलांनी लॉग इन केल्यावर त्यांना स्क्रीनवर दिसेल असे स्वतःचे पात्र तयार करून, ते त्यांचा अनुभव कस्टमाइझदेखील करू शकतात.

पालक नियंत्रणे वापरून सीमा सेट करा
Google च्या Family Link अ‍ॅपमधील पालक नियंत्रणे वापरून, Google Play मधील आशय व्यवस्थापित करून, स्क्रीन वेळेच्या मर्यादा सेट करून आणि आणखी बऱ्याच गोष्टी करून तुम्ही तुमच्या लहान मुलाचा अनुभव मार्गदर्शित करू शकता, सर्व काही तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसवरून.

महत्त्वाची माहिती
Google Kids Space हे तुमच्या मुलांच्या टॅबलेटची होम स्क्रीन अशा अनुभवामध्ये बदलते, ज्यामुळे त्यांना माहीत असलेला आणि आवडणारा आशय अ‍ॅप्स व गेम, व्हिडिओ आणि पुस्तके यांसाठी टॅबमध्ये संगतवार लावण्यात त्यांना मदत होते. पालक मेनूमधून Google Kids Space कधीही बंद केले जाऊ शकते.

Google Kids Space साठी तुमच्या लहान मुलाकडे Google खाते असणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या Android, Chromebook किंवा iOS डिव्हाइसवर Family Link ॲप असणे पालक नियंत्रणांसाठी आवश्यक आहे. प्रदेशानुसार वैशिष्ट्यांची उपलब्धता बदलू शकते. Google Kids Space हे निवडक Android टॅबलेटसाठी उपलब्ध आहे. Google Kids Space मध्ये Google Assistant उपलब्ध नाही.

पुस्तके आणि व्हिडिओच्या स्वरूपातील आशय कदाचित सर्व प्रदेशांमध्ये उपलब्ध नसेल. व्हिडिओच्या स्वरूपातील आशय हा YouTube Kids अ‍ॅपच्या उपलब्धतेच्या अधीन आहे. पुस्तकांच्या स्वरूपातील आशयासाठी Play Books अ‍ॅप आवश्यक आहे. अ‍ॅप्स, पुस्तके आणि व्हिडिओच्या स्वरूपातील आशय यांची उपलब्धता सूचनेशिवाय बदलू शकते.
या रोजी अपडेट केले
३ जून, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर 3
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
Play कुटुंबांचे धोरण याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.५
४२१ परीक्षणे

नवीन काय आहे

अनेक बग फिक्स आणि स्थिरतेमधील सुधारणा.