Google Photos द्वारे फोटोस्कॅन

४.१
१.९४ लाख परीक्षण
५ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

PhotoScan हे Google Photos मधील स्कॅनर ॲप आहे जे तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून तुमचे आवडते प्रिंट केलेले फोटो स्कॅन आणि सेव्ह करू देते.



उत्कृष्ट दर्जाचे आणि ग्लेअर नसलेले फोटो घ्या



फक्त फोटोचा फोटो घेऊ नका. तुमचे फोटो कुठेही असले, तरीही त्यांचे वर्धित डिजिटल स्कॅन तयार करा.



– सोप्या स्‍टेप बाय स्‍टेप कॅप्चर फ्लोच्या मदतीने ग्लेअर नसलेले स्कॅन मिळवा



– कडांच्या डिटेक्शनवर आधारित ऑटोमॅटिक क्रॉपिंग



– पर्स्पेक्टिव्ह करेक्शनच्या मदतीने सरळ, आयताकृती स्कॅन मिळवा



– स्‍मार्ट रोटेशनची सुविधा दिली आहे, जेणेकरून तुम्ही फोटो कसेही स्कॅन केलेत, तरीही त्यांची योग्य बाजू वरती राहील



काही सेकंदांमध्ये झटपट स्कॅन करा



तुमचे आवडते प्रिंट केलेले फोटो झटपट आणि सहजपणे स्कॅन करा, जेणेकरून तुम्हाला ते संपादित करण्यात कमी वेळ घालवावा लागेल व लहानपणी वाइटप्रकारे कापलेल्या तुमच्या केसांकडे आनंदाने पाहण्यात तुम्ही जास्त वेळ घालवू शकाल.



Google Photos च्या मदतीने ते सुरक्षित आणि शोधसुलभ ठेवा



तुम्ही स्कॅन केलेले फोटो सुरक्षित, शोधसुलभ आणि संगतवार ठेवण्यासाठी Google Photos वापरून तुमच्या स्कॅनचा बॅकअप घ्या. चित्रपट, फिल्टर व प्रगत संपादन नियंत्रणे वापरून तुमचे स्कॅन चैतन्यपूर्ण बनवा, तसेच फक्त एक लिंक पाठवून ते कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करा.
या रोजी अपडेट केले
२४ जुलै, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 3
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
१.९३ लाख परीक्षणे
Makbulpatil Patil
१७ मे, २०२४
फारच छान आहे
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Google वापरकर्ता
२५ जुलै, २०१९
thank u Google
२१९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Suryakant Mule
६ मार्च, २०२२
छान सेवा आहे.
९४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

कॅप्चर करणे आणि सेव्ह करणे सुलभ झाले
स्कॅन केलेले फोटो कॅप्चर केल्या केल्या तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केले जातात.

सुधारित कॉर्नर एडिटर
तुम्ही आता तुमचा स्कॅन केलेला फोटो आपोआप क्रॉप करण्याच्या समायोजनासाठी, कोपर्‍यांप्रमाणेच कडांना सुद्धा ड्रॅग करू शकता.