Zoho Mail - Email and Calendar

४.७
२४.२ ह परीक्षण
१० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

1 दशलक्षाहून जास्त संख्येत झोहो मेल ईमेल्साठी वापरणा-या लोकांमध्ये सामिल व्हा. झोहोमध्ये हे गुणविशेष आहेत: उत्पादन शोध, न्यूयॉर्क टाइम्स, सीनेट, टेकक्रंच आणि मॅशेबल.

संपूर्ण ईमेल, कॅलेंडर आणि संपर्क पॅकेज एकाच ऍपमध्ये असलेले झोहो मेल आत्तापर्यंतचे सर्वात सुयोग्य ऍप आहे.
सार्वात्कृष्ठ गुणविशेष:
मल्टिपल अकाऊंट समर्थन- ऍड करा आणि तुमच्या वेगवेगळ्या झोहो अकाऊंटमध्ये स्विच करा किंवा त्यांना एकाच वेळी यूनिफाइड इनबॉक्समध्ये पुश नोटिफिकेशनसह पहा.
संभाषण व्ह्यू- सहजतेने लांब ईमेल थ्रेड्स ठेवू शकता सोबत संबंधित संदेश एकत्रीतपणे ठेवले जाऊ शकतील.
टॅब्लेट्ससाठी इष्टतमता- झोहो मेल विविध प्रकारच्या फॉर्म घटकांच्या ऍंड्रॉइड टॅब्लेट्ससाठी संपूर्णपणे इष्टतम आहेत.
पटकन स्वाइप कृती- ईमेल्स कस्टमाइझ स्वाइप कृतींसोबत तात्काळ आर्काइव्ह किंवा डिलिट करता येणे शक्य आहे.
ऍडवान्स सर्च- ऑटोसजेशन्स आणि हॅंडी फिल्टर्स पर्यायांसोबत काही सेकंदांमध्ये तुमचा इनबॉक्स चाळून काढा
ऑफलाइन कार्य करणे- अगदी ऑफलाइन असताना देखील ईमेल तयार करा आणि पाठा. कनेक्शन उपलब्ध झाल्यावर ईमेल्स पाठवले जातील.
एकीकृत कॅलेंडर- तुमच्या भेटी पहा/ठरवा आणि तुमच्या ईमेलमध्ये आमंत्रण स्वीकारा..
एकाच वेळी पाहता येणारे संपर्क- तुमच्या संपर्कांचे ईमेल्स फिल्टर करा किंवा त्यांच्यासोबत ईमेल किंवा कॉलच्या मार्फत संपर्कात रहा.
Streams - येथे आपण सहयोग करू शकता, सामाजिक आणि एकत्रित होऊ शकता. लांब ईमेल्सच्या त्रासाशिवाय उत्पादक चर्चा करा, ज्यामुळे टीमअंतर्गत व विविध टीमदरम्यान आपल्या संवादाची पद्धत बदलते.
या रोजी अपडेट केले
१ जुलै, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.७
२३.४ ह परीक्षणे

नवीन काय आहे

सर्व नवीन कॅलेंडर: गरजा पूर्ण करणारा व्ह्यु निवडून तुमचे कॅलेंडर वैयक्तिकृत करा - मग तो दिवस, आठवडा, महिना असो किंवा अजेंडा असो.

तुम्हाला ॲप उपयुक्त वाटल्यास पुनरावलोकन करून आम्हाला थोडे स्वारस्य दाखवा.
स्तुती/टीका? ती mail@zohomobile.com यावर पाठवा