अधिकृत Blogger अॅपची अगदी अलीकडची रिलीझ डाउनलोड करा आणि फिरतीवर असताना ब्लॉगिंग सुरू करा. Android साठी Blogger सह तुम्ही हे करू शकता:
* तुम्ही मसुदामध्ये सेव्ह किंवा त्वरित प्रकाशित करू शकणारी पोस्ट लिहिणे
* आधीपासून अस्लेल्या पोस्ट संपादित करणे
* तुमच्या सेव्ह किंवा प्रकाशित केलेल्या पोस्टची सूची पाहणे
* तुमच्याकडे एकापेक्षा अधिक खाती/ब्लॉग असल्यास ती स्विच करणे
* गॅलरीमधून किंवा थेट अॅपमधून इमेज घेऊन ती एम्बेड करणे
* तुमच्या पोस्टना लेबले जोडणे
Android साठी Blogger अॅपसह, तुम्ही जेथेही असाल तेथून तुमच्या ब्लॉगवर त्वरित आणि सहजपणे पोस्ट प्रकाशित करू शकता.
या रोजी अपडेट केले
२२ जाने, २०२४