Google चे Find Hub

४.३
१५.४ लाख परीक्षण
५० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तुमच्या डिव्हाइस आणि आयटमसाठी
• तुमचा फोन, टॅबलेट, हेडफोन आणि इतर ॲक्सेसरी ऑफलाइन असल्या, तरीही नकाशावर पहा.
• तुमचे हरवलेले डिव्हाइस जवळपास असल्यास, ते शोधण्यासाठी आवाज प्ले करा.
• एखादे डिव्हाइस हरवल्यास, तुम्ही ते रिमोट पद्धतीने सुरक्षित करू शकता किंवा त्यावरील डेटा मिटवू शकता. एखाद्या व्यक्तीला तुमचे डिव्हाइस सापडल्यास, तुम्ही लॉक स्क्रीनवर दाखवण्यासाठी कस्टम मेसेजदेखील जोडू शकता.
• Find Hub नेटवर्कमधील सर्व स्थान डेटा एन्क्रिप्ट केलेला आहे. हा स्थान डेटा अगदी Google लादेखील दिसत नाही.

स्थान शेअरिंगसाठी
• मित्रासोबत भेटीचे आयोजन करण्यासाठी तुमचे लाइव्ह स्थान शेअर करा किंवा कुटुंबाचे स्थान शेअरिंग पाहून ते सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करा.
या रोजी अपडेट केले
१२ सप्टें, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 5
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
१४.८ लाख परीक्षणे
Tulshiram Vhatkar
२३ सप्टेंबर, २०२५
हे फारच उपयुक्त आहे धन्यवाद शुभ रात्री!
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Ashok Avhad
१७ ऑक्टोबर, २०२५
👍
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Satyavijay Sonawane (Sp sonawane)
४ जुलै, २०२५
छान आहे
४६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

हरवलेली डिव्हाइस आणि आयटम शोधण्यासोबत, तुम्ही आता तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी कनेक्ट केलेले राहू शकता. तुम्ही तुमचे लाइव्ह स्थान मित्रमैत्रिणींसोबत भेटीचे आयोजन करण्यासठी शेअर करू शकता किंवा कुटुंबाचे स्थान शेअरिंग पाहून ते सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करू शकता—तेही सर्व एका अ‍ॅपमध्ये.