या ॲपमुळे तुमच्या फोनवर Google Password Manager चा शॉर्टकट मिळतो, जेणेकरून तुम्ही तुमचा पासवर्ड, पासकी आणि इतर बरेच काही शोधणे व व्यवस्थापित करणे हे आणखी झटपट व सोप्या रीतीने करू शकता.
Google Password Manager हे तुमच्या Android फोनमध्ये आधीपासूनच बिल्ट इन असते, तुमचे पासवर्ड सुरक्षितपणे सेव्ह करते आणि तुम्हाला आणखी जलदरीत्या साइन इन करण्यात मदत करते.
पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे झाले आहे:
पासवर्ड लक्षात न ठेवता किंवा ते पुन्हा न वापरता, कोणत्याही डिव्हाइसवरून साइट आणि ॲप्समध्ये साइन इन करा. Google Password Manager हे Chrome (सर्व प्लॅटफॉर्मवर) आणि Android यांमध्ये आधीपासूनच बिल्ट इन असते.
तुमच्या फोनवर Google Password Manager अॅक्सेस करण्याचा आणखी झटपट मार्ग.
या रोजी अपडेट केले
१८ ऑग, २०२६