सादर आहे Gallery, तुम्हाला मदत करण्यासाठी Google ने तयार केलेली स्मार्ट, सोपी आणि जलद फोटो व व्हिडिओ गॅलरी:
✨ ऑटोमॅटिक व्यवस्थापनासह फोटो अधिक जलद शोधा
😎 स्वयं वर्धन यांसारखी संपादन टूल वापरून उत्कृष्ट दिसा
🏝️ कमी डेटा वापरा - ऑफलाइन काम करते, सर्वकाही लहान आकाराच्या अॅपमध्ये
ऑटोमॅटिक व्यवस्थापन
रोज रात्री, Gallery हे तुमचे फोटो पुढील गटामध्ये आपोआप व्यवस्थापित करेल: लोक, सेल्फी, निसर्ग, प्राणी, दस्तऐवज, व्हिडिओ आणि चित्रपट.
Gallery तुम्हाला व्यवस्थापित राहण्यात मदत करते, जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याचे फोटो शोधण्यात कमी आणि त्यांच्यासह आठवणी शेअर करण्यात अधिक वेळ घालवू शकता.*
स्वयं वर्धन
Gallery मध्ये स्वयं वर्धन यांसारखी फोटो संपादन करण्यासाठीची सोपी टूल आहेत, ज्यामुळे तुमचे फोटो एका टॅपसह उत्कृष्ट दिसतील.
फोल्डर आणि SD कार्ड सपोर्ट
तुम्हाला हवे तसे फोटो व्यवस्थापित करण्यासाठी फोल्डर वापरा. तेदेखील SD कार्डवर आणि त्यामधून सहजपणे पाहताना, कॉपी करताना आणि ट्रान्सफर करताना.
परफॉर्मन्स
Gallery लहान फाइल आकारात येते ज्यामुळे तुमच्या स्वत:च्या फोटोसाठी आणखी जागा मिळते. हे सर्व तुमच्या डिव्हाइसवर कमी मेमरी वापरून केले जाते - जेणेकरून तुमचा फोन जलद काम करेल.
ऑफलाइन काम करते
ऑफलाइन काम करण्यासाठी ऑप्टिमाइझ केलेले, Gallery तुमचा संपूर्ण डेटा न वापरता तुमचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सहजपणे व्यवस्थापित व स्टोअर करू शकते.
*फेस ग्रुपिंग सध्या सर्व देशांमध्ये उपलब्ध नाही
या रोजी अपडेट केले
१७ जाने, २०२४