Google Lens

४.६
२३ लाख परीक्षण
१ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Lens ने तुम्‍ही जे पाहता ते शोधू शकता, गोष्‍टी अधिक जलद पूर्ण करू शकता आणि तुमच्‍या सभोवतालच्‍या जगाच्‍या संपर्कात राहू शकता.

मजकूर स्कॅन आणि भाषांतरित करा
तुम्हाला दिसत असलेल्या शब्दांचे भाषांतर करा, तुमच्या संपर्कांवर व्यवसाय कार्ड सेव्ह करा, पोस्टरवरून तुमच्या कॅलेंडरवर इव्हेंट जोडा आणि वेळेची बचत करण्यासाठी गुंतागुंतीचे कोड किंवा मोठे परिच्छेद तुमच्या फोनवर कॉपी आणि पेस्ट करा.

झाडे आणि प्राणी ओळखा
तुमच्या मित्रमैत्रिणीच्या अपार्टमेंटमध्ये कोणते झाड आहे किंवा पार्कमध्ये दिसलेला कुत्रा कोणत्या जातीचा होता हे जाणून घ्या.

तुमच्या जवळपासची ठिकाणे एक्सप्लोर करा
महत्त्वाच्या खूणा, रेस्टॉरंट आणि स्टोअरफ्रंटविषयी अधिक जाणून घ्या. रेटिंग, ऑपरेशनचा कालावधी, ऐतिहासिक तथ्ये आणि बरेच काही पहा.

तुम्‍हाला आवडेल असा लूक शोधा
तुम्हाला आकर्षित करणारा ड्रेस पाहायचा आहे का? किंवा तुमच्‍या बैठकीच्‍या खोलीला साजेशी खुर्ची शोधताय का? तुमच्या आवडीशी मिळतेजुळते कपडे, फर्निचर आणि होम डेकोर शोधा.

काय ऑर्डर करायची ते जाणून घ्या
Google Maps मधील पुनरावलोकनांवर आधारित रेस्टॉरंटच्या मेनूमधील लोकप्रिय डिश पहा.

कोड स्कॅन करा
QR कोड आणि बारकोड त्वरित स्कॅन करा.

*मर्यादित उपलब्धता आणि सर्व भाषा किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही. पुढील तपशिलांसाठी g.co/help/lens येथे जा. काही Lens वैशिष्ट्यांसाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
या रोजी अपडेट केले
७ डिसें, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, फोटो आणि व्हिडिओ आणि इतर 3
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
२२.९ लाख परीक्षणे
Shivaji bangar
२० एप्रिल, २०२४
या सुंदर झाडाचे नाव माहित नाही त्याबद्दल त्याचे नाव मराठीमध्ये व इंग्लिश मध्ये काय आहे ते कळवा धन्यवाद
३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Dattatry Patil
९ जानेवारी, २०२४
मदत आणि सायता एकदम उपयुक्त आहे
११ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Balaji Ghantewad
२१ एप्रिल, २०२४
super🙏💥🔥👌👍❤️❤️
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

अधिक अचूक परिणामांसाठी Lens आता कॅमेरा मोशनचे विश्लेषण करते.