डिजिटल संतुलन

३.६
१२.९ लाख परीक्षण
५ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तुमच्या डिजिटल सवयींबाबत संपूर्ण माहिती पहा आणि तुम्हाला हवे तेव्हा डिस्कनेक्ट करा.

तुमच्या डिजिटल सवयींचा दैनंदिन अहवाल मिळवा:
• तुम्ही विविध अ‍ॅप्स किती वारंवार वापरता
• तुम्हाला किती सूचना मिळतात
• तुम्ही तुमचा फोन कितीवेळा पहाता किंवा तुमचे डिव्हाइस किती वेळा अनलॉक करता

तुम्हाला हवे तेव्हा डिस्कनेक्ट करा:
• तुम्ही किती वेळ ॲप्स वापरता यावर दैनंदिन अ‍ॅप टायमर तुम्हाला मर्यादा सेट करू देतात.
• तुमची स्क्रीन ग्रेस्केल वर मंद प्रकाशित करण्याचे शेड्युल सेट करून बेडटाइम मोड तुम्हाला रात्री ॲप्स बंद करण्याची आठवण करून देतो तसेच तुम्हाला रात्रीची छान झोप लागावी म्हणून व्यत्यय आणू नका हे सूचना सायलंट करते.
• फोकस मोड तुम्हाला व्यत्यय आणणारी अ‍ॅप्स एका टॅपने थांबवू देतो जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या वेळेतील कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्ही फोकस मोड आपोआप सुरू करण्यासाठी शेड्युलदेखील सेट करू शकता आणि तुम्ही ऑफिसमध्ये, शाळेत किंवा घरी असताना येणारे व्यत्यय कमी करू शकता.

सुरुवात करा:
• तुमच्या फोनच्या सेटिंग्ज मेनूमध्ये Digital wellbeing हा पर्याय शोधा

काही प्रश्न आहेत का? मदत केंद्र ला भेट द्या: https://support.google.com/android/answer/9346420
या रोजी अपडेट केले
१५ सप्टें, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 3
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.५
१२.७ लाख परीक्षणे
Kakasheb Burger
१७ सप्टेंबर, २०२५
बरं आहे धन्यवाद
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Arjun a Galve
१३ सप्टेंबर, २०२५
ok
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Minu Nikam
२८ ऑगस्ट, २०२५
exlent 👍
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

अनेक बग फिक्स आणि स्थिरतेशी संबंधित सुधारणा.