Google Home

४.१
२६.९ लाख परीक्षण
५० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Nest, Google Wifi, Google Home आणि Chromecast डिव्हाइस, तसेच दिवे, कॅमेरा, थर्मोस्टॅट व घरातील कनेक्ट केलेल्या यांसारख्या हजारो कंपॅटिबल उत्पादनांसोबतच आणखी बऱ्याच गोष्टी सेट, व्यवस्थापित आणि नियंत्रित करा – सर्व काही Google Home ॲपवरून.

लाइट सुरू करा, थर्मोस्टॅट अ‍ॅडजस्ट करा किंवा तुमच्या समोरच्या दरवाज्यावर एखादी व्यक्ती किंवा पॅकेज असेल, तेव्हा सूचना मिळवा. आपण नियंत्रणे आणि सुधारणा जोडणे पुढे सुरू ठेवतो, तसे Wear OS वर Google Home हे पूर्वावलोकन म्हणून उपलब्ध असेल.

तुमच्या घराचे एक दृश्य.
तुम्ही सर्वाधिक करता त्या गोष्टींसाठी Home टॅब तुम्हाला शॉर्टकट देतो, जसे की संगीत प्ले करणे किंवा तुम्हाला चित्रपट सुरू करायचा असल्यास प्रकाश कमी करणे. हे सर्व फक्त एक किंवा दोन टॅपने नियंत्रित करा – आणि या चांगल्या सुविधा आणखी जलद मिळवा. फीड टॅब हा तुमच्या घरातील महत्त्वाचे इव्हेंट एकाच ठिकाणी दाखवतो. येथे तुम्हाला तुमच्या डिव्हाइसचा पुरेपूर वापर करण्याचे आणि तुमच्या घराच्या सेटअपमध्ये सुधारणा करण्याचे मार्गदेखील दिसतील.

तुम्हाला एका सोप्या कमांडने कंपॅटिबल दिवे सुरू करण्‍याची, हवामान तपासण्याची, बातम्या प्ले करण्‍याची आणि बरेच काही करण्‍याची अनुमती देणारी रूटीन तयार करा.

सर्व सक्रिय ऑडिओ आणि व्हिडिओ स्ट्रीम तुमच्या घरातील कंपॅटिबल डिव्हाइसवर एकाच ठिकाणी पहा, त्यांचा आवाज बदला, पुढील ट्रॅकवर जा किंवा ते ज्या स्पीकरवरून प्ले होत आहेत ते स्पीकर झटपट बदला.

घरी काय चालले आहे ते एका दृष्टीक्षेपात समजून घ्या.
Google Home ॲप हे तुम्हाला तुमच्या घराची स्थिती दाखवण्यासाठी आणि तुम्हाला कदाचित माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल अप टू डेट ठेवण्यासाठी तयार केले आहे. तुमच्या घरात कधीही तपासा आणि अलीकडील इव्हेंटचा एक संक्षेप पहा. तुम्ही घराबाहेर असताना एखादी महत्त्वाची गोष्ट घडल्यास, तुम्हाला सूचनादेखील मिळू शकते.

Google Home ॲप वापरून तुमचे Nest Wifi आणि Google Wifi काही मिनिटांमध्ये सेट करा. स्पीड टेस्ट रन करा, अतिथी नेटवर्क सेट करा आणि तुमचा वाय-फाय पासवर्ड कुटुंबीय व मित्रमैत्रिणींसोबत सहज शेअर करा. मुलांसाठी ऑनलाइन वेळ व्यवस्थापित करण्याकरिता वाय-फाय थांबवणे यांसारखी पालक नियंत्रणे वापरा. सर्व डिव्हाइसवरील व्हिडिओ कॉंफरन्सिंग आणि गेमिंग ट्रॅफिकला आपोआप प्राधान्य द्या किंवा सर्व ट्रॅफिक प्रकारांसाठी कोणत्या डिव्हाइसना प्राधान्य द्यायचे ते ठरवा. नवीन डिव्हाइस तुमच्या नेटवर्कमध्ये सामील झाल्याची सूचना असो किंवा खराब इंटरनेट कनेक्शनच्या ट्रबलशूटिंगसंबंधी तपशीलवार माहिती, तुमच्या नेटवर्कसंबंधी आणखी माहिती मिळवा.

गोपनीयतेला महत्त्व देणारे घर हे सुरक्षित असते.
तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण हे जगातील एका सर्वात प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चरने केले जाते, ते आम्ही सर्व Google उत्पादनांमध्ये थेट बिल्ड करतो, त्यामुळे ती बाय डीफॉल्ट सुरक्षित असतात. तुमच्या Google खाते मधील बिल्ट-इन सुरक्षा ही धोक्यांना ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपोआप डिटेक्ट आणि ब्लॉक करते, त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती नेहमीच सुरक्षित राहते.

आम्ही गोपनीयता टूल तयार केली आहेत, जी तुम्ही नियंत्रित करू शकता.
तुमची Google Assistant मधील अ‍ॅक्टिव्हिटी, गोपनीयता सेटिंग्ज, माहिती आणि वैयक्तिक प्राधान्ये नियंत्रित करा. तुमची अ‍ॅक्टिव्हिटी पहा, ती मॅन्युअली किंवा आपोआप हटवणे निवडा. तुमचा आवाज वापरून Google Assistant वरील तुमची गोपनीयता नियंत्रित करा. सर्वसामान्य गोपनीयता आणि सुरक्षा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, "मी माझी गोपनीयता सेटिंग्ज कुठे बदलू शकतो/ते?" यांसारखे प्रश्न विचारा.

आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण आणि गोपनीयतेचा आदर कसा करतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, safety.google/nest येथे Google Nest सुरक्षितता केंद्र ला भेट द्या.

* काही उत्पादने आणि वैशिष्ट्ये सर्व प्रदेशांमध्ये कदाचित उपलब्ध नसतील. कंपॅटिबल डिव्हाइस आवश्यक आहेत.
या रोजी अपडेट केले
२२ एप्रि, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 6
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
२५.४ लाख परीक्षणे
Yadav lovkare
१५ एप्रिल, २०२४
चांगले चालत नाही
५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Sadashiv Deshmukh
८ मार्च, २०२४
बरोबर चालतं नाही
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Revanshidd Birajdar
५ मार्च, २०२४
छान
६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

येत्या काही आठवड्यांमध्ये आम्ही पुढील अपडेट रोल आउट करणार आहोत:
ॲक्टिव्हिटी टॅबच्या सर्वात वरती डिव्हाइसनुसार, इव्‍हेंटनुसार आणि/किंवा तारखांनुसार झटपट फिल्टर करा
तुमच्याकडून हे राहून गेल्यास, मागील महत्त्वाच्या अपडेटमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
अ‍ॅक्टिव्हिटी टॅब इतिहासामध्ये आणखी जलद स्क्रोल करण्यात मदत व्हावी यासाठी सुधारणा
Home अ‍ॅपमधील मॅटर डिव्हाइसच्या सेटअपमध्ये सुधारणा.