अधिकृत Gmail ॲप हे परिणामकारक सुरक्षा, रीअल-टाइम सूचना, एकाहून अधिक खात्यांसाठी सपोर्ट आणि तुमच्या सर्व मेलमध्ये काम करणारा शोध यांसह Gmail ची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर उपलब्ध करून देते. Gmail हे Wear OS वरदेखील उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही उत्पादनक्षम राहू शकता आणि थेट तुमच्या मनगटावरून ईमेल व्यवस्थापित करू शकता.
Gmail ॲपसह तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
• ९९.९ टक्क्यांपेक्षा अधिक स्पॅम, फिशिंग, मालवेअर आणि धोकादायक लिंक यांना तुमच्या इनबॉक्समध्ये पोहोचण्यापासून आपोआप ब्लॉक करणे
• क्षुल्लक चुका टाळण्यासाठी, पाठवणे पहिल्यासारखे करा
• इतरांशी कनेक्ट करण्यासाठी, तयार करण्याकरिता आणि सहयोग करण्यासाठी Google Chat सुरू करणे
• स्पेस मधील गट म्हणून आणखी बऱ्याच गोष्टी करणे - लोकांना एकत्रित आणण्यासाठी, विषयांवर आणि प्रोजेक्टवर काम करण्याकरिता हक्काचे ठिकाण
• Google Meet वापरून उच्च गुणवत्तेच्या व्हिडिओ कॉलचा आनंद घेणे
• स्मार्ट उत्तर सूचना वापरून ईमेलना झटपट प्रतिसाद देणे
• एकाहून अधिक खात्यांदरम्यान स्विच करणे
• फाइल सहजरीत्या अटॅच आणि शेअर करणे
• सूचना केंद्र, बॅज आणि लॉक स्क्रीन पर्यायांसह नवीन मेलबद्दल जलद सूचना मिळवणे
• झटपट परिणाम, टाइप करताना पूर्वानुमाने आणि शब्दलेखनाशी संबंधित सूचना वापरून तुमचा मेल आणखी जलद शोधणे
• लेबल करून, तारांकित करून, हटवून आणि स्पॅमची तक्रार करून तुमचा मेल संगतवार लावणे
• संग्रहण करून/हटवून, तुमचा इनबॉक्स झटपट साफ करण्यासाठी स्वाइप करणे
• थ्रेड केलेली संभाषणे असलेला तुमचा मेल वाचणे
• तुम्ही तुमच्या Google Contacts वरून किंवा फोनवरून टाइप करत असताना संपर्काची नावे ऑटो-कंप्लिट करणे
• Google Calendar वरील आमंत्रणांना थेट ॲपमधून प्रतिसाद देणे
• तुमच्या ईमेलचे झटपट अवलोकन मिळवण्यासाठी, तुमच्या Wear OS वॉचवर Gmail कॉंप्लिकेशन आणि टाइल जोडणे
तुम्हाला आणि तुमच्या टीमला सहजरीत्या कनेक्ट, तयार व सहयोग करू देणारे Gmail हे Google Workspace चा भाग आहे. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
• Gmail मधून बाहेर न पडता Google Meet किंवा Google Chat द्वारे सहकर्मींशी कनेक्ट करणे, Calendar मध्ये आमंत्रण पाठवणे, तुमच्या टास्क सूचीमध्ये कृती जोडणे आणि आणखी बरेच काही करणे
• तुम्हाला कामाची संपूर्ण माहिती ठेवण्यात मदत करण्यासाठी आणि साध्या टास्क करण्यात मदत व्हावी याकरिता, स्मार्ट उत्तर, स्मार्ट लेखन, व्याकरणाशी संबंधित सूचना व नज यांसारख्या तुम्हाला सुचवलेल्या कृती वापरा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेचा योग्य वापर करता येईल
• सुरक्षित राहणे. आमची मशीन लर्निंग मॉडेल ही ९९.९% पेक्षा अधिक स्पॅम, फिशिंग आणि मालवेअर आमच्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापासून ब्लॉक करतात
Google Workspace बद्दल अधिक जाणून घ्या: https://workspace.google.com/products/gmail/
आणखीसाठी आम्हाला फॉलो करा:
Twitter: https://twitter.com/googleworkspace
LinkedIn: https://www.linkedin.com/showcase/googleworkspace
Facebook: https://www.facebook.com/googleworkspace/
या रोजी अपडेट केले
७ नोव्हें, २०२४