स्पॅम कॉल्स आपोआप ब्लॉक करा आणि तुमचा फोन सुरक्षित ठेवा
Truecaller सह तुमचा फोन सुरक्षित करा! तुमची संरक्षण पातळी निवडा:
- बंद: सर्व कॉल येऊ द्या.
- बेसिक: सर्वात वाईट स्पॅमर्सना ब्लॉक करा.
- कमाल संरक्षण: AI-सक्षम स्मार्ट ब्लॉकिंग.
ॲप सानुकूलित करा आणि निश्चिंत राहा. कमाल संरक्षण इंटरनेटशिवाय देखील कार्य करते.