जास्त व्हिडिओज्, कमी व्यत्यय. Brave मुळे स्ट्रीमिंग जास्त छान होते.
तुमचा व्हिडिओचा अनुभव अपग्रेड करा Braveसह. बॅकग्राऊंड प्ले, त्वरित पिक्चर-इन-पिक्चा, आणि लॉकस्क्रीन नियंत्रणांचा आनंद घ्या. कमी जाहिराती, कमी अडगळ, आणि डीफॉल्ट ट्रॅकर ब्लॉकिंग. Brave व्यत्यय ब्लॉक करतो ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तिथे लक्ष देऊ शकता - विनासायास, खासगीत व्हिडिओ प्लेबॅक.